Submitted by Admin-team on 4 December, 2020 - 17:51
मसूर वापरून या पाककृती करता येतील
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या मसूर वापरून केलेल्या इतर पाककृती
- मसूरची उसळ : मोड आलेले मसूर, कांदा, टॉमेटो, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, मीठ, कोथिंबीर.
- मसूरची आमटी : मोड आलेले मसूर, कांदा, सुके खोबरे, तेल, हिंग, हळद, तिखट, दालचिनी, लसूण, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
- मसूरचे खाटे : भाजलेले मसूर, तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ, कोथिंबीर.
- मसूरच्या डाळीची आमटी : मसूरची डाळ, तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, चिंच, गूळ, कोथिंबीर.
अजून काहीतरी वेगळं करायचा मूड आहे? या पहा मायबोलीवरच्या मसूर वापरून केलेल्या इतर पाककृती
कोल्हापुरी अख्खा मसूर : नादखुळा
अमेय२८०८०७ 66 |
मसूराची खिचडी ( जुन्या मायबोलीवरची मॄण्मयीने दिलेली पाककृती )
संपदा 16 |
मसूरची खिचडी
अवल 29 |
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा