माझ वय ५०+ , घरात मोजून तीन माणस. मी माझी पत्नी आणि आई. एकच मुलगी आहे तिच लग्न झालेल आहे.
गेले चार वर्षे बायकोचा सेक्स मधला इंटरेस्टच संपला आहे. हे अगदी नैसर्गीक ही असेल की मेनोपॉझ नंतर स्त्रियांच्यात असे बदल होतात. खुप मनधरणी करुन मिळालेले सुख पुर्वीसारखे नसते. या विषयावर चर्चा करुन काही औषध उपचार करु यासाठी पत्नी तयार नाही.
मी योगाभ्यास नियमीत करतो परंतु देहवासना कमी होत नाही. किंबहुना ती आहे तितकीच आहे.
माझ्या आयुष्यात बायको शिवाय दुसरी स्त्री कधीच आली नाही. आता केवळ यासाठी कुणाशी संबंध जोडताना भिती वाटते. पैशासाठी कुणी आपल्याला ब्लॅकमेल करेल किंवा हॉटेल /लॉजेस मधे जाणे सुध्दा मनाला असुरक्षीत वाटते.
एकट्या स्त्री शी असे संबंध प्रस्थापीत करावेत जी तिच्या स्वतःच्या घरात एकटी रहाते हा विचार मनात येतो.
पण समाज, कुटुंब समाजातली आपली पत, नातेवाईक यांचा विचार करुन मी थांबतो. अशी स्त्री ही अजुन मिळालेली नाही.
मनात अजुनही प्रश्नआहेत्च. हे बरोबर आहे का? ही समस्या माझ्या सारख्या अनेक पुरुषांची असेल. मग ते काय पर्याय शोधतात ?
कोणते सर- इथे तीन सर आहेत...
कोणते सर- इथे तीन सर आहेत... स्पेसिफिकली सांगत जा... सस्पेन्स नकोच...
@रंगिला
@रंगिला
एक उपाय सुचवत आहे खास तुमच्या समस्येसाठी. हा असा शर्ट घालून फिरा म्हणजे एखादी स्त्री आपोआप तुम्हाला मिळेल.
झक मारली, इकडे लिहले.
झक मारली,
इकडे लिहले.
आता तुम्हाला कळलं असेल तुमचं
आता तुम्हाला कळलं असेल तुमचं काय चुकलं ते
Lol
Lol
Pages