माझ वय ५०+ , घरात मोजून तीन माणस. मी माझी पत्नी आणि आई. एकच मुलगी आहे तिच लग्न झालेल आहे.
गेले चार वर्षे बायकोचा सेक्स मधला इंटरेस्टच संपला आहे. हे अगदी नैसर्गीक ही असेल की मेनोपॉझ नंतर स्त्रियांच्यात असे बदल होतात. खुप मनधरणी करुन मिळालेले सुख पुर्वीसारखे नसते. या विषयावर चर्चा करुन काही औषध उपचार करु यासाठी पत्नी तयार नाही.
मी योगाभ्यास नियमीत करतो परंतु देहवासना कमी होत नाही. किंबहुना ती आहे तितकीच आहे.
माझ्या आयुष्यात बायको शिवाय दुसरी स्त्री कधीच आली नाही. आता केवळ यासाठी कुणाशी संबंध जोडताना भिती वाटते. पैशासाठी कुणी आपल्याला ब्लॅकमेल करेल किंवा हॉटेल /लॉजेस मधे जाणे सुध्दा मनाला असुरक्षीत वाटते.
एकट्या स्त्री शी असे संबंध प्रस्थापीत करावेत जी तिच्या स्वतःच्या घरात एकटी रहाते हा विचार मनात येतो.
पण समाज, कुटुंब समाजातली आपली पत, नातेवाईक यांचा विचार करुन मी थांबतो. अशी स्त्री ही अजुन मिळालेली नाही.
मनात अजुनही प्रश्नआहेत्च. हे बरोबर आहे का? ही समस्या माझ्या सारख्या अनेक पुरुषांची असेल. मग ते काय पर्याय शोधतात ?
रंगिला,तुम्ही फिट आहात तर,मग
रंगिला,तुम्ही फिट आहात तर,मग चांगली गोष्ट आहे.
बर्याचदा कामसमस्या ह्या मानसिक असतात .आपल्या मुलीचे लग्न झाले आहे आता आपण कामव्यवहार चालू ठेवणं हे पाप आहे वगैरे काहीतरी विचारधारणा तुमच्या मिसेसने करुन घेतली असेल तर ते त्यांच्या डोक्यातून काढून टाकायला हवे.हे मानसिक असण्याची शक्यता जास्त आहे .
माफ करा काका, पण वर अनेक
माफ करा काका, पण वर अनेक मान्यवरांनी तुमच्या समस्येवर चांगले उपाय सुचवले आहेत. ते उपाय अमलात आणता येतील का ते पहाण्याऐवजी तुम्हाला दुसऱ्यानी काय उपाय केले यात रस दिसतो आहे.
हा नाजुक विषय आहे म्हणुन काही चुकीचे लिहले असेल तर पुन्हा माफी मागतो.
बाहेर संबंध ठेवणे आणि बायकोचा
बाहेर संबंध ठेवणे आणि बायकोचा विश्वास पण टिकवणे हे खूप अवघड आहे.
कोणालाही सहज जमण्यासारखे काम नाही .
बाहेर संबंध ठेवून फसवले
गेलात तर आयुष मधून उठाल ,स्वतः लाच लाज वाटेल .
आणि बायकोला माहीत पडले तरी आयुष्य नरक होईल .
त्या पेक्षा paid sex उत्तम पर्याय .
आणि रोज 12 km चाला मन भटकणार नाही.
ह्यातील प्रॉडक्टचा वापर आणि
ह्यातील प्रॉडक्टचा वापर आणि डॉक्टर वर्धिचा सल्ला / मार्गदर्शनच आता तुमच्या समस्येचे उत्तर वाटते.
रंगिला,
रंगिला,
मायबोली हा ओपन फोरम आहे. डॉक्टरकडचा क्लोज्ड सपोर्ट ग्रुप नाही. जालावर वावरताना आपले खाजगीपण, सुरक्षितता जपणे महत्वाचे. प्रत्यक्ष आयुष्यातही काही समस्या या आपला डॉक्टर आणि वकिल यांच्या पलीकडे अजून कुणाला सांगू नयेत असे शहाणी माणसे सांगतात. त्यामुळे ५०+ लोकांनी इथे याबाबतीतले आपले प्रॉब्लेम्स आणि त्यावर केलेले उपाय इथे मांडावेत ही अपेक्षा चुकीची.
सध्या तुमचा रोख हा मला घरातून मनासारखे सुख मिळत नाही आणि बाहेरुन मिळवायचे तर या एवढ्या अडचणी असा आहे. स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा - या अडचणी नसतील तर पत्नीला सुखाची आस उरली नाही म्हणून मन खंतावले असते का? तिची काळजी वाटली असती का? की माझी मी सोय केली असा विचार असता? मला मनासारखे सुख मिळत नाही यावर फोकस न ठेवता पत्नीला सुखाची आस उरली नाही, ती नव्याने कशी निर्माण होईल असा विचार केलात तर समस्या लवकर सुटायला मदत होईल. भूक न लागणे हे लक्षण झाले , त्यामागची कारणे वेगवेगळी तसेच पत्नीला इंटरेस्ट न वाटणे हे लक्षण झाले, त्यामागचे कारण शोधणे हे महत्वाचे. तुमची पत्नी डॉक्टरकडे जाण्यास तयार नसली तरी तुम्ही एकटे तज्ञ डॉक्टरांना भेटू शकताच. त्यांच्याकडून ही समस्या कशी हाताळावी याचे योग्य मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला शुभेच्छा!
>>>>मायबोलीकर त्यांचे अनुभव व
>>>>मायबोलीकर त्यांचे अनुभव व पर्याय सांगतील पण व्यर्थ. माझ्या पिढीत असलेला भिडस्थ पणा सर्वांनाच आहे असे दिसते. >>>>> ज्यांनी काही उपाय लिहीलेले आहेत त्यांची बोळवण तुम्ही "सर्वांना धन्यवाद" या २ शब्दात करुन, आता अजुन कोणी का उपाय सांगत नाहीत म्हणुन तक्रार करत आहात. काय उपाय सांगीतले त्यावर तुमच्या मनाने काय कौल दिला, मनात काय विचार आले, तुम्हाला पटले अथवा नाही - एक शब्दही नाही.
कोणी तुम्हाला सल्ला का द्यायचा?
उपाय माहीत नाही, पण एका
उपाय माहीत नाही, पण एका मित्राचा अनुभव माहीत आहे, तो सांगतो. एका मित्राला बायकोकडून सुख मिळत न्हवते, तर याने इंटरनेटवर सूत जमवले. त्याला जी बाई मिळाली होती, तिच्या नवऱ्याचे तिच्या मैत्रिणीबरोबर शारीरिक संबंध होते म्हणे, म्हणून ती पण दुसऱ्याकडून सुख मिळवत होती. हा मित्र संध्याकाळी दुसरा जॉब करतो म्हणून तिला भेटत असे आणि 2-4 तास हॉटेल रूम घेऊन मजा करत असे. एकंदर सगळे मजेत चालले होते, पण एकदा त्याच्या बायकोला सुगावा लागलाच. तिने याला रंगेहात पकडला आणि त्याच्या पृष्ठभागावर सणसणीत लाथ मारून घरातून हाकलून दिला. मग हे महाशय मसाज पार्लरमध्ये जात असत आणि कायमची सोय म्हणून मसाज पार्लरमधील एकीशी आता घरोबा केला आहे. ही सत्य घटना आहे, तुम्हाला उपयोगी पडेल कदाचित, म्हणून सांगितली.
तुम्हाला पॉलीगामीबद्दल माहीत
तुम्हाला पॉलीगामीबद्दल माहीत आहेत का? म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरीक संबंध ठेवायची ईच्छा असणे. माझ्या माहितीप्रमाणे मनुष्य हा मुळात नैसर्गिकरीत्या पॉलीगामस नेचरचा होता. पुढे जश्या संस्कृती विकसित होत गेल्या तसे हे नैतिकदृष्ट्या पाप समजले जाऊ लागले. ईतकेच नव्हे तर कायद्यानेही गुन्हा ठरवले जाऊ लागले. पण हे मूळ निसर्गच्या विरुद्ध आहे. जर कोणत्याही व्यक्तीला भले त्याची जोडीदार सुख देत असो वा नसो पण एकापेक्षा जास्त व्यक्तींशी संबंध ठेवावासा वाटला तर ती भावनाही नैसर्गिक आहे. पण वर्षानुवर्षांच्या संस्कारांच्या प्रभावाखाली आपल्याला ते पाप वाटत आहे. अगदी हि पोस्टही वंगाळ वाटू शकते. अचानक मी शाहरूखचा शक्ती कपूर भासू शकतो
अर्थात जगात अश्या संस्कृती असतीलही जिथे हे खुलेपणाने स्विकारले जात असेल. पण जिथे हे पाप समजले जाते तिथल्यांना हे पचनी पडणे अवघड. आपला जोडीदारही याच विचारांचा असल्याने ना हे आपण त्याला पटवून देऊ शकत ना तसल्याच विचारांच्या समाजाला. पण जर निसर्ग आजही त्याचे काम करत असेल तर आपल्या अश्या समाजातही एका जोडीदाराशी प्रामाणिक असताना एखाद्याला आणखी दुसरे कोणी भुरळ घालत राहणे स्वाभाविक आहे. फरक ईतकाच की निसर्गाच्या या हाकेला ओ द्यायची हिंमत सारे करत नाही.
वर काही प्रतिसादांत पेड सेक्स हा उपाय सुचवला गेलाय. चुकीचा नाहीये. पण गंमत वाटली.
ज्या समाजात साधे मेडिकलच्या दुकानात जाऊन निरोध मागतानाही संकोचायची पद्धत आहे. तिथे जणू काही जोडीदार या पेड सेक्स प्रकाराला हसत हसत परवानगी देतो असे वाटले
असो, तर मग तुमच्या समस्येला उपाय काय? तर निसर्ग आणि समाज यातला मध्यममार्ग शोधायचा आहे.
१) वर काहींनी सुचवले तसे पत्नीचा ईण्टरेस्ट कसे परत आणता येईल हे बघा.
२) रोमान्सवरच संतुष्ट राहा. हस्तमैथुनात परमोच्च आनंद शोधा.
वरचे दोन कठिण असल्यास
३) पेड सेक्स आणि ४) विवाहबाह्य संबंध ... पण यात तुमचा संसार डावावर लागेल हे देखील लक्षात ठेवा.
पेड सेक्स म्हणजे झाडावर
पेड सेक्स म्हणजे झाडावर केलेला सेक्स ना? की झाडासोबत केलेला?
(No subject)
झाडावर प्रेम करा
झाडावर प्रेम करा
बोकलत तुमचं झाड म्हणजे
बोकलत तुमचं झाड म्हणजे पछाडलेलं असणार
म्हणजे आगीतून फुफाट्यात
बोकलत यांना फटकवायला हवे.
बोकलत यांना फटकवायला हवे.
आधीच झाडं कमी होताय नवी झाडं कोणी लावत नाहीये नी हे ह्यांच भलतच. कोणी तुमच्या या "बाईट" वरुन झाडाचा "बाई ट" घेतला तर पुढील अनर्थाला जबाबदार कोण?
बोकलत
बोकलत
स्वाती +१
स्वाती +१
मायबोली हा anonyous फोरम नाही. त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत असलेली गंभीर चर्चा होणे अवघड आहे.
redditt सारख्या व्यासपीठावर होऊ शकेल कदाचित.
तुम्हाला शुभेच्छा !
प्रतिसाद मुद्देसूद लिहीत
प्रतिसाद मुद्देसूद लिहीत असलात तरी मूळ प्रश्नात "मला इच्छा आहे, कुणी available आहे का?" असा सूर जाणवतोय. तसे नसल्यास माबुदोस.
अश्या समस्या असताना उपाय शोधण्याआधी कारणं शोधणं जास्त आवश्यक वाटतं मला तरी.
तुम्ही तुमच्या पत्नीला आवडत नसाल, किंवा फक्त कामापुरताच तिचा विचार करत असाल आणि ते त्यांना पटत नसेल कदाचित..
पेड सेक्स म्हणजे झाडावर
पेड सेक्स म्हणजे झाडावर केलेला सेक्स ना? की झाडासोबत केलेला?
>>>
झाडाचे लिंग
सेक्स म्हटले की आपल्या डोक्यात ती क्रियाच पहिले येते. यावरूनच समजते की ते किती डोक्यात भिनले असते आपल्या. किती विचार करतो आपण त्याचा. किती अविभाज्य भाग आहे तो मानवी आयुष्याचा.
हो ऋन्मेष, बरोबर. एका मुलाने
हो ऋन्मेष, बरोबर. एका मुलाने वडिलांना सेक्स म्हणजे काय ते विचारले, ते खूप वेळ एक्सप्लेन करत बसले. तो म्हणाला की ह्या ऍडमिशन फॉर्मवर एक छोटी चौकट दिलीय हे सगळं लिहायला! मुलगा स्वतःचा शाळेचा ऍडमिशन फॉर्म स्वतः का भरत होता हे विचारू नका.
मी शाहरूखचा शक्ती कपूर भासू
मी शाहरूखचा शक्ती कपूर भासू शकतो>>
इथेपण शारुख. कमाल आहे राव तुमची.
मुलगा स्वतःचा शाळेचा ऍडमिशन
मुलगा स्वतःचा शाळेचा ऍडमिशन फॉर्म स्वतः का भरत होता हे विचारू नका >>>>> अक्षर बाबांपेक्षा चांगले असेल त्याचे.
इथेपण शारुख. कमाल आहे राव तुमची.
>>>>>>
तुम्हाला ते नेहा धुपियाचे प्रसिद्ध वाक्य ठाऊक नाही का?
ईंडस्ट्री मे सिर्फ दो चीजे बिकती है
सेक्स और शाहरूख !
तर सांगायचा मुद्दा हा की सेक्सच्या धाग्यावर शाहरूख आला म्हणून आभाळ पिघळत नाही.
तर सांगायचा मुद्दा हा की
तर सांगायचा मुद्दा हा की सेक्सच्या धाग्यावर शाहरूख आला म्हणून आभाळ पिघळत नाही.>> कुठेतरी चुकतंय तुमचं. हा समस्येचा धागा आहे.
हो, मग शाहरूखचा उल्लेख उपमा,
हो, मग शाहरूखचा उल्लेख उपमा, उदाहरण म्हणूनच झाला आहे.
जसे क्रिकेटप्रेमी म्हणतात ना, क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास.. आणि मग क्रिकेटचे उदाहरण देऊन मुद्दा स्पष्ट करतात तसे मी केले ईतकेच..
ऋन्मेष यु हॅव्ह बीकम
.
मला ही पोस्ट करून एक वर्ष झाल
मला ही पोस्ट करून एक वर्ष झाल. अजुनही मला मनाजोगे सोल्युशन मिळालेले नाही. कुठेही असा क्लब नाही जिथे पेड सेक्स नको असलेले स्री पुरूष एकत्र येऊन भेटू शकतात.
जिथे तिथे पेड सेक्स, त्यांचे एजंट आणि ब्लॕकमेल होण्याची भिती.
आयुष्य असे जळून जळून संपणार.
हो. (पोस्ट वेळ मिळताच वाचेन)
हो.
(पोस्ट वेळ मिळताच वाचेन)
कुणीतरी व्हायब्रेटर मागवला
कुणीतरी व्हायब्रेटर मागवला तिच्या बद्दल सहानभुती आहे. कारण ती स्री आहे.
पण मला सहानुभूती नाही. कारण मी पुरूष आहे.
काही मोबाईल एप उपलब्ध आहेत.
काही मोबाईल एप उपलब्ध आहेत. त्यावर आपल्याजवळ रहाणारे इच्छूक लोक दिसू शकतात , त्यांच्याशी संपर्क साधता येतो.
असे क्लब असतात , व्हाट्सप ग्रुप असतात, पण ते असे जाहीर बोर्ड लावून या या तर नाही म्हणणार, एपच्या आधारे अनेकांची ओळख झाली की तेच त्यांचा एखादा ग्रुप स्थापन करू शकतात.
कीर्तनकार व्हा. वेळ जाईल.
कीर्तनकार व्हा. वेळ जाईल. स्वतःची वाक्ये कानी पडतील. मोक्षप्राप्ती होईल.
हल्ली कीर्तनकार दुसरी
हल्ली कीर्तनकार दुसरी कीर्तनकार शोधून व्हिडिओपण करतात.
https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/kirtankar-maharaj-vi...
सेक्स म्हटले की आपल्या
सेक्स म्हटले की आपल्या डोक्यात ती क्रियाच पहिले येते. यावरूनच समजते की ते किती डोक्यात भिनले असते आपल्या >>> सरांनी सडेतोड उत्तर देऊन बोलती-बंद केली आहे.
आता लोक आरोप करतील कि सरांचेच या विषयावर तपशीलवार आणि सर्वात जास्त प्रतिसाद आहेत. असा विषय आला कि सर हावरटासारखे प्रतिसाद देतात. सर चिंबट आहेत तर त्याला मी इतकंच सांगेन की बाबारे सरांच्या प्रतिसादात नेहमी एक वेदना दिसते. ते एका अशा बुरसटलेल्या समाजात रूढी आणि नियमांनी जखडलेले आहेत ज्यामुळे सरांच्या बेसिक इन्स्टिंक्ट्सचा गळा घोटला जात आहे. या मोनोगामी समाजात सरांचे पॉलिगामित्व असेच माबो-मोनोलॉग्ज हाणत खाक होणार काय? समाज कधी बदलणार? किमान सरांना गुहेतल्या मानवासारखे जीवन जगता येईल असा नैसर्गिक समाज कुठे आहे हे तरी सांगा.
सरांचे असे प्रतिसाद इग्नोर करणाऱ्या निर्दयी माबोकरांचा धिक्कार करावा तितका कमीच आहे.
Pages