बिहार विधानसभा निवडणूक/ इतर पोटनिवडणूक २०२० निकाल

Submitted by जावेद_खान on 9 November, 2020 - 07:53

२८ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२० दरम्यान बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्याचबरोबर इतर राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील याच काळात पार पडल्या. वाल्मिकी नगर (बिहार) लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा ७ नोव्हेंबरला पार पडली.
बहुतेक सर्वेक्षणामध्ये महागठबंधन बिहार मध्ये बाजी मारेल असे चित्र आहे. मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखतील.

निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. त्याची चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. पक्ष म्हणून Rjd ला bjp पेक्षा जास्त लीड आहे आणि अजून बरीच मते मोजायची आहेत.

पिक्चर अभी बाकी है.... Happy Happy

20201110_194104.jpg
ठगबंधन मध्ये
चाकू छुरी ने वार चालू झाले !
पण अजुन सेनेच्या ग्लोबल टाइम्स संपादकांचे निवडणूक मधील वाताहत बद्दल विचार बाहेर पडलेले दिसत नाहीत !

मुंबई,महाराष्ट्र च्या बचावासाठी बिहारी,आणि यूपी च्या बेशिस्त लोकांचा विरोध करणाऱ्या सेने ल बिहारी मत कशी देतील.
आणि त्यांनी काही फरक पडत नाही.
महाराष्ट्र फर्स्ट.

आता भाजप एका सीटने पुढे आहे राजद पेक्षा. आता ८० टक्के मतमोजणी पूर्ण झाली म्हणतायेत त्यामुळे भाजप जेडीयू येईल असं वाटतंय, त्यांना १२६ आहेत.

आता उद्या बघते कसली कसली ऑपरेशन होताहेत ती..

बाकी शिवसेना आणि त्यांचे चाणक्य लै पॉवरफुल आहेत.... वेळ नै म्हणून नाहीतर बायडेनच्या जागी ट्रम्पला बरोब्बर बसवले असते......

नितीशकुमारांना सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळणार याबद्दल शुभेच्छा..!! किमान या टर्म मधे तरी बिहार्‍यांना त्यांच्या राज्यात मुबलक रोजगार मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावा...

महा ठग बन्धन निवडून येणार या एक्झिट पोल च्या निकालानी अनेक जण अर्ध्या हळकुण्डाने पिवळे होवुन तेजस्वि यादव ला मुख्यमन्त्रीपदाचा राज्याभिषेक करुन बसले होते ... सगळ्यान्ची तोन्डे पिवळी पडली बहुतेक !

ज्या उत्साहाने खान नी हा धागा काढला तो उत्साह मावळल्यावर इक्डे फिरकले नसवेत बहुधा !!!

नितीशनि स्वतःच्या पक्षाचे बलिदान देऊन त्याला तिसर्यावर ढकलून भाजपाला मोठे केले

हेच ठाकरेंचेही झाले असते

74 भारतीय जनता पक्ष आणि 43 जेडीयू
117 चा जागा होतात .
इतर मध्ये 31 सीट आहेत .
त्या मधील कोणते पक्ष nda ला पाठिंबा देतील.
आणि देतील च असे ठाम कसे म्हणता येईल.

Rjd 75 aani काँग्रेस 19
म्हणजे 94 मग ह्यांना पाठिंबा कोण देणार आहे.

८ जण भाज्यपाल नियुक होणार असतील किंवा इतर पक्षांच्या आमदारांसोबत करोडोंच्या वाटाघाटी सुरु असतील म्हणुन १२५ सांगत असतील.

मुख्मंत्रीपदाची माळ गेली कितेक वर्ष नितीश कुमार च्या गळ्यात तर आहे.
तरी सुद्धा जेडीयू च्या जागा खूपच कमी झाल्या आहेत आणि bjp च्या वाढल्या आहेत .
ह्याचा अर्थ
Jdu कसा काढेल भविष्यात जेडीयू पूर्ण नष्ट होण्याची वाट बघायची की नवीन मार्ग शोधायचा ह्याचा विचार नितीश कुमार नक्की करणार.
एक तर महत्वाची खाती,मुख्यमंत्री पद मागून .
आणि त्याच्या जोरावर bjp च प्रभाव कमी करण्यासाठी.

भाजपने केवळ ११० जागा लढविल्या आणि त्यातल्या ७४ जिंकल्या. तरीही टेक्निकली तो दुसरा मोठा पक्ष ठरलाय.

फडणवीस प्रभारी असल्यामुळे मला 99 टक्के खात्री आहे की ते भाजपला विरोधी बेंचवर बसवतील. नितीश तेजस्वी काँग्रेस सगळे एकत्र येऊन सरकार बनवतील.

Pages