अभिवाचन, मुलाखत

Submitted by मोहना on 1 October, 2020 - 06:55

माझी संकोच ही कथा मायबोलीकरांना आवडली होती. तिच कथा रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कश्ती शेखने वाचक - वसा या कार्यक्रमात वाचली. गोष्टीतल्या नायिकेला साजेशीच कश्ती आहे त्यामुळे कथेचं सादरीकरण भावतं. या कथेच्या अभिवाचनानंतर मायबोलीकर नंदिनीने माझी अर्धा तास - लेखकाचा खास यामध्ये मुलाखत घेतली आहे. ती एक तास झाली आहे Happy तिच्याबरोबर कश्ती आणि दिप्ती कानविंदेही या गप्पांमध्ये होत्या.

मी फेसबुक आणि युट्युब दोन्ही दुवे देते. नक्की पाहा. रत्नागिरी आर्ट सर्कल वाचन - वसा कार्यक्रमात अतिशय सुंदर कार्यक्रम महिनाभर सादर करणार आहे त्यांचे चाहते व्हा. मला फेसबुकवर मैत्रीसाठी साद घातलीत तर कृपया तसं कळवा कारण कोण, कुठून आलंय तेच हल्ली कळेना झालंय Happy

Facebook :
संकोच कथा अभिवाचन
https://www.facebook.com/watch/?v=1221566698205763

माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा
https://www.facebook.com/watch/?v=353724962634707

Youttube:
संकोच कथा अभिवाचन
https://youtu.be/XDxOTnoQ3ig

माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा
https://www.youtube.com/watch?v=zwffKXKRCqQ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन, गोष्ट खुपच छान आहे आणि अभिवाचन ऐकून : कमाल बहार : असं म्हणावसं वाटलं. खुप म्हणजे खुपच आवडलं.
पुढच्या गप्पा ऐकायचा आहेत