Submitted by वीरु on 22 September, 2020 - 14:58
एका धाग्यावर मायबोलीकर पटकन ओळखता येतात अशा आशयाची चर्चा सुरु होती. तेव्हापासुन मनात एकच प्रश्न फेर धरुन नाचत आहे की 'मायबोलीकर कसा ओळखावा??'
आज प्रवासात, हापिसात कोणी माबोकर ओळखता येतो का ते शोधुन पाहिले पण काही जमलं नाही. प्रवासात शेजारच्याला मोबाईलमध्ये बघत खुदुखुदु हसतांना पाहिल्यावर 'सापडला एकदाचा मायबोलीकर' या आनंदात चपळाईने त्याच्या मोबाईलमध्ये डोकावलो तर त्याचं दुसऱ्याशी की दुसरीशी चॅटींग चाललं होतं. त्याला माझी घुसखोरी आवडली नाही हे त्याच्या कपाळावरच्या आठ्यांवरुन मला पटकन समजलं. असो..
तुम्हाला माबोकर चटकन ओळखता येतो का?
एखादी अनोळखी व्यक्ती माबोकर आहे की नाही हे तुम्ही एका झटक्यात सांगु शकाल का?
त्याचे काय निकष आहेत?
जत्रेत जसे हौशे,नवशे,गवशे असतात तसे माबोकरांचेही प्रकार आहेत का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>> सरळ बोलता न येणे, कमाल
>>> सरळ बोलता न येणे, कमाल अपमान करण्याची हातोटी असणे, फार हसू आले तर फरशीवर झोपून लोळत हसणे, दोनहून अधिक माणसे उपस्थित असली तर त्यात एक स्वतःचा कंपू तयार करणे, कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलू शकणे, कोणताही विषय राजकारणावर नेऊ शकणे, वाट्टेल ते विषय व्यासपीठावर आणून वादावादी घडवून आणण्याची क्षमता असणे, अभ्यास वाढवा असे त्याच विषयातील तज्ञाला सर्वांसमोर सांगू शकणे हे व असे काही निकष आहेत जे दिसले तर तेथे मायबोलीकर आहे हे ओळखावे<<<<

मला मराठी मित्र परिवार कमीच
मला मराठी मित्र परिवार कमीच आहे, तेव्हा मायबोली वगैरे काय माहित नाही , मी हि सांगण्याचा प्रश्ण येत नाहीच.

नवरा सुरुवातीला उगाचच वैतागायचा, मी मायबोलीवर जरा काही खरडताना दिसली की;
मग एकदा, ह्या विषयावर( “ व्ययक्तिक स्पेस“) संवाद घडवून आणला व त्याला समज दिली.
गंमत म्हणजे त्याला बर्याच मायबोलीवरील आयडी, माहिती आहेत. ...
रोमात म्हणजे काय?
रोमात म्हणजे काय?
रोमात म्हणजे काय? >>
रोमात म्हणजे काय? >>
हे मात्र जरा विचित्र आहे.
Read Only Mode = ROM = रोम.
Read Only Mode मध्ये असणे म्हणजे रोमात असणे.
हे फारच विचित्र आहे!
हे फारच विचित्र आहे!
मायबोली करांचा आहे हे एक
मायबोली करांचा आहे हे एक व्हाट्सअप्प ग्रुप
पण तो फक्त ट्रेकिंग करणाऱ्या चा आहे
त्यात दरवर्षी ट्रेक चे प्लॅन होतात आणि अमलात देखील आणले जातात
खेरीज एक पुस्तक वाचन चित्रपट चा आहे, एक टेक्नॉलॉजी संदर्भात आहे
त्या त्या ग्रुपवर त्या त्या विषयांवर चर्चा होते
धमुडी असे गाव पण आहे काय?>>>
धमुडी असे गाव पण आहे काय?>>> हाय रे माझ्या कर्मा! मृणाली, त्याला धनुडी म्हणायचय. चुकून धमुडी झालय
>>>धमुडी असे गाव पण आहे काय?>
>>>धमुडी असे गाव पण आहे काय?>>>> हाहाहा
क्यूँ नहीं जाना उसगाव ऋन्मेष?
क्यूँ नहीं जाना उसगाव ऋन्मेष?
क्यूँ नहीं जाना उसगाव ऋन्मेष?
क्यूँ नहीं जाना उसगाव ऋन्मेष?
Submitted by च्रप्स on 24 September, 2020 - 18:06
>>>
ते शाहरूखशी जसे वागले तिथेच ठरवले पुन्हा या देशात जायचा विचारही करायचा नाही.
माय नेम ईज आन
Read Only Mode = ROM = रोम
Read Only Mode = ROM = रोम
>>>>
कमॉन.. हे सुद्धा मला माहीत नव्हते.
अर्थात रोमात म्हणजे मूकवाचक हे माहीत होते.. पण मला वाटायचे लोकं कोमात असतात तसे हे रोमात केले असावे.
आरे कुठे गेले ते लोकं जे मी ईंग्लिशचे दोनेक शब्द आडवेतिडवे केले की बोंबाबोंब करायचे. ईथे जुन्याजाणत्या माबोकरांनी अर्ध्याअधिक ऑक्सफर्ड डिक्शनरीवरच कुर्हाड घातलीय..
Read Only Mode = ROM = रोम
Read Only Mode = ROM = रोम
हे मला पण माहिती नव्हते
ईथे जुन्याजाणत्या माबोकरांनी
ईथे जुन्याजाणत्या माबोकरांनी अर्ध्याअधिक ऑक्सफर्ड डिक्शनरीवरच कुर्हाड घातलीय>> त्या सगळ्यांना मिळुन जे जमले नाही ते तुम्ही एकटेच करताहेत. बाजीराव सिंघम आहात तुम्ही मायबोलीचे. आज ना उद्या ऑक्सफर्डला तुमची दखल घ्यावीच लागेल.
Pages