Submitted by वीरु on 22 September, 2020 - 14:58
एका धाग्यावर मायबोलीकर पटकन ओळखता येतात अशा आशयाची चर्चा सुरु होती. तेव्हापासुन मनात एकच प्रश्न फेर धरुन नाचत आहे की 'मायबोलीकर कसा ओळखावा??'
आज प्रवासात, हापिसात कोणी माबोकर ओळखता येतो का ते शोधुन पाहिले पण काही जमलं नाही. प्रवासात शेजारच्याला मोबाईलमध्ये बघत खुदुखुदु हसतांना पाहिल्यावर 'सापडला एकदाचा मायबोलीकर' या आनंदात चपळाईने त्याच्या मोबाईलमध्ये डोकावलो तर त्याचं दुसऱ्याशी की दुसरीशी चॅटींग चाललं होतं. त्याला माझी घुसखोरी आवडली नाही हे त्याच्या कपाळावरच्या आठ्यांवरुन मला पटकन समजलं. असो..
तुम्हाला माबोकर चटकन ओळखता येतो का?
एखादी अनोळखी व्यक्ती माबोकर आहे की नाही हे तुम्ही एका झटक्यात सांगु शकाल का?
त्याचे काय निकष आहेत?
जत्रेत जसे हौशे,नवशे,गवशे असतात तसे माबोकरांचेही प्रकार आहेत का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अगदी अगदी साधना, माझ्या बहिणी
अगदी अगदी साधना, माझ्या बहिणी मैत्रिणी सगळ्यांना मी माबो सज्ञान करून सोडलय. माझ्या बहिणी मला म्हणतात लगेच " आली हिची मायबोली " कारण कुठल्याही विषयावर मला मायबोलीतलं उदाहरण डोळ्यासमोर येतं
पाकृ ते जगातल्या बातम्यांपर्यंत. आणि हि खास माबो ची भाषा, ती पण माहितीये माझ्या जवळच्यांना
धनुडी
धनुडी

नवरा आज विचारत होता - माझी
नवरा आज विचारत होता - माझी इमेज माबोवर तू एकदम बंडल करुन सोडली असशील ना?
मी म्हटलं हे बघ ते माझं प्लेग्राउंड आहे तिथे तू यायचं नाहीस. मग तुला काय फरक पडतो? गिव्ह मी सम स्पेस.
बेफिकीर नी मायबोली करान्ना
बेफिकीर नी मायबोली करान्ना सगळे पुणेकरान्चे गूण चिकटवले आहेत
जया अंगी बोलकेपण, तया शिव्या
जया अंगी बोलकेपण, तया शिव्या मिळती कठिण..
तोच माबोकर ओळखावा, झोडपुन त्याला गप्प बसवावा...
करा आता पुढचे "माबोचे श्लोक"...
बेफि
बेफि
@ VB
तुमची गोष्ट वेगळी आहे, तुमच्यासारखे अपवाद असावेत कदाचित जे माबोच्या अती आहारी गेलेत
>>>>
आपण ते सक्रिय दुसरा तो पडीक

एक म्हण मायबोलीला समर्पित
स्वतंत्र धाग्याचा विषय आहे हा... काढूया
अआ
अहो, तुमच्यावरूनच कळतं ना ! गर्दीत कसलाही धागा चिमटीत धरून वर करायचा. त्याला लटकायला धांवतील ते ... !!!
अहो, तुमच्यावरूनच कळतं ना !
भाऊ सही
भाऊ
सही
भाऊ
भाऊ
(No subject)
Submitted by साधना on 23
Submitted by साधना on 23 September, 2020 - 15:20>>> संवाद होतो, मायबोलीशी ओळख माझ्या जवळच्या काही लोकांना करून दिली आहेच, एक लिहिणारी कलीग मी सुचवल्यावर इथं आली. साहित्यात अभिरुची असणाऱ्या काही मित्रांनासुद्धा मायबोलीच्या प्रसिद्ध लिंक्स पाठवल्या होत्या, पण ते माबो सदस्य कधीच झाले नाहीत.(कथांवरच्या प्रतिक्रिया त्यांनी मला पर्सनली कळवल्या)
माझ्या परिघातल्या लोकांना मी मायबोलीवर लिहितो हे माहिती आहे, पण माझं माबो नाव त्यांना माहीत नाही!
माझ्या परिघातल्या लोकांना मी
माझ्या परिघातल्या लोकांना मी मायबोलीवर लिहितो हे माहिती आहे, पण माझं माबो नाव त्यांना माहीत नाही!
>>>>>
सेम हिअर
+७८६
म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेलं
म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेलं साहित्य त्यांना वाचायला देत नाही ?
* मायबोलीवर लिहितो हे माहिती
* मायबोलीवर लिहितो हे माहिती आहे, पण माझं माबो नाव त्यांना माहीत नाही!*>>>>>
मला तर मित्राना माझं माबो नांव सागायचीही गरज नसते -
अहो , तुमच्या मित्राचा फोन होता. म्हटलं, तुम्ही माबोवर अहात, तर म्हणाला, ' कुठे तरी शिव्याच खातोय ना , मग झालं !! '
म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेलं
म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेलं साहित्य त्यांना वाचायला देत नाही ?>> मोस्टली नाही..
बेफिकीर यांनी लिहिलेले
बेफिकीर यांनी लिहिलेले कोणत्याही पुणेकराला सूट होईल... म्हणजे अकखे पुणे मायबोलीवर असे तर नाहीय..
भाऊ दोन्ही व्यंगचित्रे
भाऊ दोन्ही व्यंगचित्रे

एका व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये
एका व्हाट्सएपच्या ग्रुप मध्ये एकाने काय रोज रोज तेच दळण दळता असे लिहिले होते..
मला शंका आहे ती मायबोलीकर आहे...
आमच्या WA grp मध्ये पण एकाने
आमच्या WA grp मध्ये पण एकाने USA चा उल्लेख उसगाव केला तेव्हा मी त्याला खोदून खोदून विचारलं कि तो मायबोलीवर आहे का? पण पठ्ठ्या ने पत्ता लागू दिला नाही. मला दाट शंका आहे कि तो असणारे माबोवर
आमच्या WA grp मध्ये पण एकाने
आमच्या WA grp मध्ये पण एकाने USA चा उल्लेख उसगाव केला तेव्हा
>>>>>
अच्छा हे USA चा उल्लेख उसगाव करतात माबोकर हे मला माहीत नव्हते.
ठिकच आहे म्हणा, जिसगाव जाना नही उसगाव की खबर रखनी हि क्यू
सगळ्या माबोकरांनी मिळुन
सगळ्या माबोकरांनी मिळुन व्हाटसप वर एखादा गृप काढला तर?
सगळ्या माबोकरांनी मिळुन
सगळ्या माबोकरांनी मिळुन व्हाटसप वर एखादा गृप काढला तर?>>>>>> मग रोमात राहणाऱ्यांचं अवघड होईल की अश्याने
माबोवर मी तरी वेगवेगळे धागे
माबोवर मी तरी वेगवेगळे धागे काढता येतात, न आवडणारे धागे उघडले नाहीत तरी चालते (ऑर्कुट सारखेच) म्हणुन आलो.
व्हॉटसॅप म्हणजे सगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांच्या एकत्र वर्गासारखे आहे. चर्चा सुरू झाली की तिथेच मध्येच, हॅंप्पी बर्थ डे, श्रद्धांजली, ब्रेकिंग न्यूज, नेहमीचेच पण नया है विनोद, वाराच्या देवतांची पोस्ट आणि त्याला नमस्काराचे प्रतिसाद, भोंदू फॉरवर्ड, मदत करा - ही पोस्ट जास्तीत जास्त पसरवाचे अपील सगळी खिचडी एकत्र शिजत असते.
पाना-फुलांच्या मधले शुभ सकाळ
पाना-फुलांच्या मधले शुभ सकाळ आणि शुभ रात्री पण ऍड करा
पाना-फुलांच्या मधले शुभ सकाळ
पाना-फुलांच्या मधले शुभ सकाळ आणि शुभ रात्री पण ऍड करा>>>
अच्छा हे USA चा उल्लेख उसगाव
अच्छा हे USA चा उल्लेख उसगाव करतात माबोकर हे मला माहीत नव्हते.
ठिकच आहे म्हणा, जिसगाव जाना नही उसगाव की खबर रखनी हि क्यू Happy>>> काय हे ऋ ? शोनहो ! माबोचा अभ्यास कमी पडतोय. तुला आणि उसगाव माहिती नाही? माहिती नाही?? माहिती नाही???
व्हॉटसॅप म्हणजे सगळ्या
व्हॉटसॅप म्हणजे सगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांच्या एकत्र वर्गासारखे आहे.
>> मानवजी + १११
या सगळ्या प्रकारांमुळे मी व्हाॅट्सॅप गृपवर कायम हाताची घडी तोंडाला कुलुप या मोडमध्येच रहातो.
धमुडी, उसगाव वाचल्यासारखे
धमुडी, उसगाव वाचल्यासारखे वाटतेय. पण कदाचित तसे खरेच एखादे गावच आहे असे वाटले असेल.
गुजरात-राजस्थानच्या पलीकडे मला कधी गर्लफ्रेंड नव्हती, त्यामुळे फार लांबच्या गावांबद्दल कमीच माहीती आहे.
धमुडी असे गाव पण आहे काय?
धमुडी असे गाव पण आहे काय?
उसगाव हे वर्षा उसगावकर चे गाव असावे.
Pages