मायबोली गणेशोत्सव २०२० - मतदान धागे

Submitted by संयोजक on 15 September, 2020 - 15:58
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

संयोजक नावाला क्लिक केल्यावर direct ज्या व्यक्तीने भाग घेतलाय तिथे धागा गेला असता आणी मग bullet button देऊन vote for particular person असं देता आलं असतं.आता धागे शोधावे लागतात.