Submitted by sonalisl on 31 August, 2020 - 09:01
मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाल्याचे नाव : विराज(वय ३ वर्ष)
Fingerprint color वापरून गाजर, लिंबू, भेंडी वापरून ठसे दिले. पानांच्या ठश्यासाठी मेथीची काडी घेतली होती. पण त्याला काही जमेना मग त्याने बोटानेच हिरवा रंग लावला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे हे. फ्रेम करून घ्या
मस्त आहे हे. फ्रेम करून घ्या . छान दिसेल
किती आकर्षक रंगसंगती ,
किती आकर्षक रंगसंगती , शाब्बास विराज.
छान आहे. रंगाचे छापे मारायला
छान आहे. रंगाचे छापे मारायला खूप आवडतं मुलांना
कीती छान काढलंय, शाब्बास
कीती छान काढलंय, शाब्बास विराज.
मस्तचं
मस्तचं
गोड आहे
गोड आहे
आवडले.
आवडले.
अर्रे वा! मस्त केलंय!
अर्रे वा! मस्त केलंय!
मस्त आहे हे. फ्रेम करून घ्या
मस्त आहे हे. फ्रेम करून घ्या . छान दिसेल
>>>
अगदी अगदी
गोड आठवणींचा भाग बनेल हे
खूप छान दिसतेय
रंगसंगती खूपच छान!
रंगसंगती खूपच छान!
रंगसंगती खरंच सुखद आहे .
रंगसंगती खरंच सुखद आहे . आवडलं चित्र
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
छान
छान
+1
+1
सुंदर रंगसंगती. शाब्बास विराज
सुंदर रंगसंगती. शाब्बास विराज
शाब्बास विराज, एकदम सुंदर
शाब्बास विराज, एकदम सुंदर दिसतंय..
खूप छान आहे चित्र.मस्त
खूप छान आहे चित्र.मस्त फोटोफ्रेम बनवा. मायबोली गणेशोत्सव स्पर्धा २०२० लिहायला विसरू नका.
छान आहे चित्र.
छान आहे चित्र.
मस्त!
मस्त!
वाह क्युट एकदम, विराजला
वाह क्युट एकदम, विराजला शाबासकी.
किती गोड
किती गोड
छान आहे हे
छान आहे हे
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन विराज
अभिनंदन विराज
अभिनंदन आणि कौतुक विराज
अभिनंदन आणि कौतुक विराज
अभिनंदन
अभिनंदन
मस्त! भरगच्च फुलांचा ताटवा
मस्त! भरगच्च फुलांचा ताटवा दिसतोय
(No subject)
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!