श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा - माझे मन

Submitted by MazeMan on 30 August, 2020 - 12:18

अजय-अतुलचं संगीत आवडतं. ‘माऊली माऊली’, विश्वविनायक अल्बम इ. विशेष आवडीचे. ‘अग्निपथ’मधलं खालील गाणं आधी त्याच्या बीट्समुळे आवडायचं. एक दिवस शांतपणे गाणं ऐकत असताना बोलही आवडले.

स्पर्धेत भाग घ्यावा की नाही हा विचार करत होते. इतर स्पर्धकांनी वेगवेगळी स्तोत्रे लिहीली आहेत.

माय-मराठीत नाहीये त्यामुळे स्पर्धेत पात्र ठरेल की नाही माहीती नाही. पण तरीही माझ्या आवडीच्या या चार ओळी......

PHOTO-2020-08-30-21-45-50.jpg

Group content visibility: 
Use group defaults

छान