Submitted by MazeMan on 30 August, 2020 - 12:18
अजय-अतुलचं संगीत आवडतं. ‘माऊली माऊली’, विश्वविनायक अल्बम इ. विशेष आवडीचे. ‘अग्निपथ’मधलं खालील गाणं आधी त्याच्या बीट्समुळे आवडायचं. एक दिवस शांतपणे गाणं ऐकत असताना बोलही आवडले.
स्पर्धेत भाग घ्यावा की नाही हा विचार करत होते. इतर स्पर्धकांनी वेगवेगळी स्तोत्रे लिहीली आहेत.
माय-मराठीत नाहीये त्यामुळे स्पर्धेत पात्र ठरेल की नाही माहीती नाही. पण तरीही माझ्या आवडीच्या या चार ओळी......
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
छान.
छान.
हेही मूळ गाण्याच्या अजय अतुल
हेही मूळ गाण्याच्या अजय अतुल चालीसह कानात वाजलं.
अक्षर आणि गाणं खूप सुंदर.
अक्षर आणि गाणं खूप सुंदर.
वाह सुरेख, वळणदार अक्षर.
वाह सुरेख, वळणदार अक्षर.
छान अक्षर
छान अक्षर
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!