बुकमार्क स्पर्धा - गौरी आंबोळे (गट अ, वय ७ वर्षे)

Submitted by स्वाती_आंबोळे on 26 August, 2020 - 18:47

गट अ - गौरी आंबोळे
वय : ७ वर्षे

पॉप्सिकल स्टिकवर मार्कर्स वापरून बुकशेल्फ काढले आहे आणि वर छोटेखानी 'पुस्तक' चिकटवले आहे.
पालकांची मदत : पुस्तकाचे नाव छोट्या जागेत बसवून देणे. Happy
पालकाचे सदस्यनाम: स्वाती_आंबोळे

चित्र १
bmk.jpg

चित्र २
bmk2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकी सुंदर आयडिया आणी ते ही इतक्या कमी वयात.माझी थोडीफार अशीच कल्पना होती.असो बाकी इतर स्पर्धेत भाग घेईन.कदाचित समान आयडिया म्हणून खुपच भारी वाटतंय अन् सन्मान अभिमान पण..

सर्व मामा आणि मावश्यांचे गौरीतर्फे आभार! Happy
तिला बुकमार्क करताना खूप मजा आली - या उपक्रमासाठी संयोजकांचेही आभार.

आवडला बुकमार्क. मिनी पुस्तकाची आयडिया छान आहे. कपाटाच्या फळीवरची पुस्तकं पण So much to read या अर्थाने घेतलं मी Happy

Pages