Submitted by स्वाती_आंबोळे on 26 August, 2020 - 18:47
गट अ - गौरी आंबोळे
वय : ७ वर्षे
पॉप्सिकल स्टिकवर मार्कर्स वापरून बुकशेल्फ काढले आहे आणि वर छोटेखानी 'पुस्तक' चिकटवले आहे.
पालकांची मदत : पुस्तकाचे नाव छोट्या जागेत बसवून देणे.
पालकाचे सदस्यनाम: स्वाती_आंबोळे
चित्र १
चित्र २
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छोट्या बुक ची आयडिया क्रिएटिव
छोट्या बुक ची आयडिया क्रिएटिव आहे एकदम! +11
खुप छान गौरी...
छानच.शाब्बास गौरी
छानच.शाब्बास गौरी
क्युट झालाय बुकमार्क! क्लिन
क्युट झालाय बुकमार्क! क्लिन वर्क
क्यूट आहे हा बुकमार्क.
क्यूट आहे हा बुकमार्क. शाब्बास गौरी!
मस्त आहे बुकमार्क. आवडला.
मस्त आहे बुकमार्क. आवडला.
इतकी सुंदर आयडिया आणी ते ही
इतकी सुंदर आयडिया आणी ते ही इतक्या कमी वयात.माझी थोडीफार अशीच कल्पना होती.असो बाकी इतर स्पर्धेत भाग घेईन.कदाचित समान आयडिया म्हणून खुपच भारी वाटतंय अन् सन्मान अभिमान पण..
सर्व मामा आणि मावश्यांचे
सर्व मामा आणि मावश्यांचे गौरीतर्फे आभार!
तिला बुकमार्क करताना खूप मजा आली - या उपक्रमासाठी संयोजकांचेही आभार.
आवडला बुकमार्क. मिनी
आवडला बुकमार्क. मिनी पुस्तकाची आयडिया छान आहे. कपाटाच्या फळीवरची पुस्तकं पण So much to read या अर्थाने घेतलं मी
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन गौरी
अभिनंदन गौरी
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन आणि कौतुक गौरी
अभिनंदन आणि कौतुक गौरी
अभिनंदन आणि कौतुक गौरी
अभिनंदन आणि कौतुक गौरी
गौरीचे अभिनंदन.
गौरीचे अभिनंदन.
(No subject)
Pages