बुकमार्क स्पर्धा - गौरी आंबोळे (गट अ, वय ७ वर्षे)
Submitted by स्वाती_आंबोळे on 26 August, 2020 - 18:47
गट अ - गौरी आंबोळे
वय : ७ वर्षे
पॉप्सिकल स्टिकवर मार्कर्स वापरून बुकशेल्फ काढले आहे आणि वर छोटेखानी 'पुस्तक' चिकटवले आहे.
पालकांची मदत : पुस्तकाचे नाव छोट्या जागेत बसवून देणे. 
पालकाचे सदस्यनाम: स्वाती_आंबोळे
चित्र १
चित्र २
विषय:
शब्दखुणा: