झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे- (करडा- तपकिरी)

Submitted by संयोजक on 26 August, 2020 - 01:46

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेरच्या घराजवळ सागरगोट्याचं झाड आहे, तिथले आईने दिलेत, जुना फोटो. माझ्या घरातल्या कारपेटमधे तपकीरी छटापण आहे पण यात ती फार जाणवत नाहीये.

IMG_20200827_012756.jpg

धन्यवाद निरु. ताज Lake Palace entry point आणि गार्ड आहे.
सर्वच फोटो छान आहेत. तुम्हाला भ्रमंतीची विशेष आवड असावी असं वाटतं आहे

IMG_20200829_192849.JPG
ती मीच आहे आणि माझी लेक.

जबरी फोटोज

निरु , तुमचा गोव्याच्या फोटो परदेशातल वाटतोय

Pages