Submitted by तो मी नव्हेच on 24 August, 2020 - 22:01
'मी नाही गौरी आणू देणार घरी', पोरगी खट्टू होत म्हणाली
अन् लहान मोठे आघात झेललेलं माझं मन थोडं हबकलंच
अपशकुनांना घाबरत...
मग थोडा तिला दटावूनच म्हणालो,
असे बोलतात का कधी, गणपती बाप्पा रागवेल हं...
त्यावर लेक म्हणाली चेहऱ्यावरचा भाव न बदलता,
अरे पण ती त्याची आई आहे, त्याला घेऊन जायला येते ना
मला नाही द्यायचा आमचा जी बाप्पा...
मी नाही तिला आणू देणार घरी....
अन् त्या अजाण निरागसतेमधलं धारिष्ट्य भावले मला...
कुठे हरवून बसलोय अशी निरागसता मी?
हवी आहे ती मला... लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय
आता मी अन् बाप्पा दोघेही गालात हसतोय...
-रोहन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तं
मस्तं
सुंदर
सुंदर
वाह!!! सुंदर!!!
वाह!!! सुंदर!!!
धन्यवाद कविन, वीरू, चंद्रशेखर
धन्यवाद कविन, वीरू, चंद्रशेखर जी
सुंदर
सुंदर
छान..गोड बालहट्ट..
छान..गोड बालहट्ट..
धन्यवाद द्वैत, रूपाली जी
धन्यवाद द्वैत, रूपाली जी
छान
छान
धन्यवाद chasmish
धन्यवाद chasmish
छान कल्पना..
छान कल्पना..
धन्यवाद निरू, पण हा परवाच
धन्यवाद निरू, पण हा परवाच झालेला संवाद आहे माझा माझ्या लेकीसोबत
वाह!! प्रसंगाचे चित्र
वाह!! प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर उभे करणारी कविता
>> मी नाही तिला आणू देणार घरी....
या ओळीतून आवाज ऐकायला येतो
(No subject)
मस्तंच
मस्तंच
क्युट!
क्युट!
धन्यवाद atuldpatil, Filmy,
धन्यवाद atuldpatil, Filmy, म्हाळसा, सामो.
एक छान शब्दचित्र. प्रसंग
एक छान शब्दचित्र. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो समोर घडत असल्याप्रमाणे.
धन्यवाद नादिशा
धन्यवाद नादिशा