कथेची लिंक हवी आहे.

Submitted by प्रथमेश काटे on 23 August, 2020 - 09:31

मला विशाल कुलकर्णी सरांच्या बोगोरबुद्दूर रिवाआज्ड ( नक्की नाव आठवत नाही. असंच काहीसं आहे. ) या कथेची लिंक मिळेल का ? प्लीज.

Group content visibility: 
Use group defaults

याच कथेशी संबंधित दुसरी एक कथा आहे. नाव आठवत नाही. कुठल्यातरी गढीबद्दल आहे, तिची लिंक द्याल का ?

नाही. अविनाश जोशी यांचीच कथा आहे. बोगोरबुदूर रिव्हाइज्ड कथेतील एका पत्रकाराचे पात्र त्या कथेत आहे. आणि समीर नावाच्या श्रीमंत मुलाच पात्र आहे.

By the way प्रतिसादासाठी धन्यवाद.

२०१५ मध्ये थरारकथा संकलन नावाचा लेख आला होता. त्यात मायबोली वरील सर्व गुढकथा,भयकथांच्या लिंक दिल्या होत्या.तसा धागा पुन्हा सुरू करता येईल का ?