Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 17:07
नमस्कार मायबोलीकरहो!!
मायबोली गणेशोत्सवाचे यंदा हे एकविसावं वर्ष. एकवीस ही संख्या म्हटली की, काहीतरी खास असणारच. मग ते एकवीस दिवसाचा माझा उत्सव असो किंवा मला दाखवण्यात येणारा एकवीस मोदकांचा नैवद्य वा एकवीस दुर्वांची आणि जास्वदांची पर्ण-पुष्पांजली असो.
ह्या वर्षी जागतिक संकट उदभवलं आहे आणि त्या संकटाला समोर जाण्यासाठी, सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्रस्त झालेल्या माझ्या भक्तांच्या मनांवर हळूवार फुंकर घालायला मी आलोय. लवकरच हे संकट टळावं ही माझीसुद्धा अपेक्षा आहे बाकी माझे आशीर्वाद सदैव असतीलच..!!!
संपूर्ण उत्सवासाठी इथे पहा
मायबोली गणेशोत्सव २०२०
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया ! आतुरतेने
गणपती बाप्पा मोरया ! आतुरतेने वाट बघत होते. अगदी सुरेख बाप्पा आहे आपला
धन्यवाद !
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
अधी वंदिती श्रीगणेशा स्मरोनी
अधी वंदिती श्रीगणेशा स्मरोनी
कला कार्य आरंभ सारे करोनी
असे मान्य हा सर्व शास्त्रा पुराणा
नमस्कार भावे तया देवराणा
____/\____
सुरेख डोळे आणि पावलं.......
सुरेख डोळे आणि पावलं....... दंडवत बाप्पा
सुंदर ! सर्वांना शुभेच्छा
सुंदर !
सर्वांना शुभेच्छा
_/\_
_/\_
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सुंदर
(बाप्पा समोर म्हणजे दर्शन घेणाऱ्याकडे पहात असता कर आणखी छान वाटले असते. फुले, हार हवे होते.)
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
बाप्पा मोरया !
बाप्पा मोरया !
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
सुंदर मूर्ती आणि सजावट
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!
मूर्ती आणि आरास सुंदर आहे !
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! सुरेख आहे बाप्पा आणि सजावट!
मोरया
मोरया
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगलमूर्ती मोरया ||
प्रसन्न मूर्ती आणि मोजकीच पण अनुरुप सजावट!
बाप्पा मोरया!
बाप्पा मोरया!
सुंदर!!! गणपती बाप्पा मोरया!
सुंदर!!! गणपती बाप्पा मोरय!
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
ऊंदिर मामा की जय
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
गणपतीबाप्पा मोरया! सुरेख
गणपतीबाप्पा मोरया! सुरेख दिसतीये मूर्ती.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!!
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!
Pages