सचिन पायलट काही आमदारांसह दिल्लीत दाखल.

Submitted by MazeMan on 12 July, 2020 - 06:29

कपिल सिब्बल म्हणतात “सगळे घोडे तबेल्यातून पळाल्यावर आमच्या पक्षाला जाग येणार का?”

सचिन पायलटविषयी बातम्या मी आवर्जून वाचते. कॉंग्रेसमधल्या सचिन पायलटसारख्या नेत्यांना (वडीलांच्यामुळे राजकारणात आले असले तरीही) पुढे आणलं पाहीजे असं पूर्वीपासून मत होतं. कारण
- राजस्थानमधे पक्षबांधणी केली आहे.
- त्यांचे काही विषयांवरचे बोलणे ऐकले आहे. अभ्यासू वाटले. अजूनपर्यंत वाह्यात वक्तव्य किंवा वर्तन ऐकिवात नाही.
- टेरीटोरीअल आर्मीमधे भाग घेतला आहे. (ही मला सर्वात आवडलेली गोष्ट)
- उच्चशिक्षीत ( व्हॉर्टनमधे पूर्वपुण्याई किंवा इतर कशाच्या जोरावर प्रवेश मिळतो का माहीत नाही पण मिळाला तरी डीग्री स्वत:च्या बळावर मिळवावी लागते.)

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults