मी यात राहतो

Submitted by मयुर j on 19 May, 2020 - 05:03

येतय यश अवश्य हस, फसू नको
येतय अपयश अवश्य रड, कोसळू नको
येतोय अडथळा अवश्य भिड , माघार नको
दमलास बिट्या विसावा घे, थांबू नको.
यशात मानकरी हजार.. येऊ दे
अपयशात एकटा उभा राहा..कोणी नसुदे
पाठीवरच्या घावाची किंमत कसली
छातीवरच्या वणांचा गर्व असुदे ...
मयुर

Group content visibility: 
Use group defaults

छातीवरच्या वणांचा गर्व असुदे ...

घामाची किंमत जाण गड्या ,

सोनेही तेथे फिके पडे

===========================

चांगलं लिहिलंय पण माफ करा , प्रयत्नहि चांगला आहे .. पण कविता पूर्ण करत चला ...कशीही असली तरी .. अनेक शुभेच्छा