Submitted by कटप्पा on 15 May, 2020 - 11:24
कोरोना काळात समर आला आहे आणि घरात एक पाळीव प्राणी असावा असे वाटू लागले आहे .
दर वर्षी समर सिक्स फ्लॅग चा सिझन पास घेऊन आरामात निघायचा सध्या तर बच्चे कंपनी ला बाहेर पार्क्स मध्ये घेऊन देखील जाता येत नाही आहे . बॅकयार्ड मध्ये झोका आणि स्लाईड चा आता त्यांना कंटाळा आला आहे .
कुत्रा पाळावा कि मांजर याबाबत निर्णय होत नाही आहे .
घराला फ्रंट आणि बॅकयार्ड आहे काही झाडे आहेत त्यामुळे मांजर मजेत राहील असे वाटत आहे . कुत्र्याला रोज फिरायला घेऊन जाणे गरजेचे असते का? कारण ते कितपत जमेल सांगता येत नाही . लहान मुलांना मांजर किंवा कुत्रा त्रास देईल का ?
घरात घाण कमी कोण करेल ?
किटन किंवा पपी आणणार आहे .
Mewcatrescue कोणी वापरला आहे का ?
धागा विरंगुळा मध्ये नाही आहे - सिरीयस धागा आहे .
आपल्या गाईडन्स चा आभारी आहे .
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Kay god pille ahet.
Kay god pille ahet.
प्रचंड गोड पिल्ले!
प्रचंड गोड पिल्ले!
चांगला निर्णय. तुमच्या मुलीचे
चांगला निर्णय. तुमच्या मुलीचे कौतुक. ताटातूट नाही करू दिली. तुमचेही कौतुक तिचे म्हणणे ऐकलेत.
धन्यवाद. तुमचं काही ठरलं का
अंजली, मैत्रेयी.... फार फार
अंजली, मैत्रेयी.... फार फार गोंडस पिल्लं.
मस्त.
मस्त.
-------
इकडे रस्त्यावर दिसलेली पिलंही आणून पाळतात तसं युएसला चालत नाही का? लायसन लागतं?
इथे मला तरी कधीच रस्त्यावर
इथे मला तरी कधीच रस्त्यावर अशी कुत्री मांजरी दिसली नाहीत. सो रजिस्टर्ड संस्थेकडूनच घेतात बहुतेक जण किंवा आम्ही जसं आमची पिल्लं घेतली तशी डायरेक्ट कोणी विकत असेल तर .
अमेरिकेत बेवारस मांजर आणि
अमेरिकेत बेवारस मांजर आणि कुत्री मी आजपर्यंत पाहिली नाहीत.
मै, अंजली_१२ काय गोड आहेत
मै, अंजली_१२ काय गोड आहेत पिल्लं
लोक मनोरंजन / खेळणं म्हणून
लोक मनोरंजन / खेळणं म्हणून प्राणी पाळतात हे मला आवडत नाही.एक कुटुंब सदस्य ,सहकारी,मित्र सखा या नात्याने बॉन्डींग होणार असेल तर नक्की पाळा.निर्व्याज प्रेम मिळते. अचानक सोडून गेल्यास दुखं ही होते.
अमेरिकेत बेवारस मांजर आणि
अमेरिकेत बेवारस मांजर आणि कुत्री मी आजपर्यंत पाहिली नाहीत >>> कुठल्या अमेरिकेत? भारतातल्या की भारताबाहेरच्या?
अरे वाह भारतातदेखील अमेरिका
अरे वाह
भारतातदेखील अमेरिका आहे का ?
Pages