Submitted by मन्या ऽ on 8 April, 2020 - 13:17
लांबड कथा..
कोणतीही कथा वाचताना "यार! शेवट वेगळा हवा होता" किंवा "फारच ताणलीये राव कथा." असं वाटल असेल तर हा धागा तुमच्यासाठीच आहे.
तर लोक हो, महत्वाचं म्हणजे
या कथेला शेवट नसेल.
तेव्हा तुम्हाला हवे तसे ट्विस्ट कथेत टाका!
मग तो नवरसांचा विचार न करता टाकलात. तरीही चालेल.
नियम फक्त एकच ट्विस्ट टाकताना कथेची कंटीन्युटी ठेवा..
चला तर मग करुया लांबड कथेला सुरवात आपल्या पारंपारिक कथांच्या वर्ल्डफेमस ओळीने..
एक होत आटपाट नगर..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भित्र्या विचित्रसेनला काही
आणि त्याचे मिशन होते ->>>> भित्र्या विचित्रसेनला काही केल्या हटवून स्वतः राजगादीवर बसावे!
विचित्रसेनाची राणि चित्रा
विचित्रसेनाची राणि चित्रा त्या धर्मरतनची बालमैत्रिण होती!
धर्मरतनचे पूर्ण नाव होते
धर्मरतनचे पूर्ण नाव होते धर्मरतन श्रमण भूबन बरूवॉ... आणि त्याचे मिशन होते -
Submitted by अज्ञानी on 9 April, 2020 - 10:20
राजाची सत्त्ता उलथवून लावणे बदला घेणे, कारण लहानपणी खेळताना राजाने त्याच्या खुप गोट्या पळवल्या होत्या
(इथे एका वेळी अनेक जण लिहितात
(इथे एका वेळी अनेक जण लिहितात. त्यामुळे आपण कोणत्या प्रतीसादाला फाॅलो करतोय ते डकवावे)
धर्म रतनच्या कारवायांचा पत्ता
धर्म रतनच्या कारवायांचा पत्ता राजाला एका वाहत्या पानावर लागतो. राजा क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या आयपॅडमध्ये तो गुप्त खलबतांचा स्क्रीनशॉट काढून आपल्या सीक्रेट गॅलरीत सेव्ह करतो. आणि आपल्या सरसेनापती आदमखानना तो स्क्रीनशॉट पाठवणार एवढ्यातच....
आयपॅडची बॅटरी संपते.
आयपॅडची बॅटरी संपते.
डाटा संपतो असे डोक्यात होतं
डाटा संपतो असे डोक्यात होतं आणि हॉटस्पॉटसाठी राणीचा मोबाइल अनलॉक करताना राजाला अजुन एक आश्चर्याचा धक्का बसतो
राजाला अजुन एक आश्चर्याचा
राजाला अजुन एक आश्चर्याचा धक्का बसतो
Submitted by अज्ञानी on 9 April, 2020 - 11:58
राजाच्या १० वी च्या गुणपत्रिकेचा फोटो, ज्यात राजा ८ पैकी ७ विषयात नापास असतो.
(No subject)
राजाच्या १० वी च्या
राजाच्या १० वी च्या गुणपत्रिकेचा फोटो, ज्यात राजा ८ पैकी ७ विषयात नापास असतो.>>>
आयपॅडची बॅटरी संपली तरी
आयपॅडची बॅटरी संपली तरी राणीच्या मोबाईल वरून हॉटस्पॉट घेऊन राजा आदमखान शी संपर्क साधतो, आदमखान सैन्य तयार करतो तेवढ्यात, ......
ज्यात राजा ८ पैकी ७ विषयात
ज्यात राजा ८ पैकी ७ विषयात नापास असतो.>>
आपली हुशारी राणीला समजली हे कळल्यावर राजाचा चेहरा शरमेने काळा निळा होतो. आणि खाली मान घालुन गुपचुप राजा महालाबाहेर पडतो. राजाला असं विनाकारण भटकतांना पाहुन आणि ओळखु न आल्याने राजाचे शिपाई राजालाच फटके देतात.
आपली हुशारी राणीला समजली हे
आपली हुशारी राणीला समजली हे कळल्यावर राजाचा चेहरा शरमेने काळा निळा होतो. आणि खाली मान घालुन गुपचुप राजा महालाबाहेर पडतो. राजाला असं विनाकारण भटकतांना पाहुन आणि ओळखु न आल्याने राजाचे शिपाई राजालाच फटके देतात.>>
फटके खाल्लेला राजा घरी येतो तर चित्रा ची विचित्रा आणि वीचित्रा ची चित्रा झालेली असते . आता नेमकं गुपित कोणाला कळालं हा विचार करत राजा महालाच्या एका बुरुजावर उभा राहतो...
राजा महालाच्या एका बुरुजावर
राजा महालाच्या एका बुरुजावर उभा राहतो...
>> राजा बुरूजावर उभा असतांनाच आकाशवाणी होते, "हे राजन.."
हे राजन ... लॉकडावूननंतरच्या
हे राजन ... लॉकडावूननंतरच्या ठरलेल्या घरच्या शेड्यूल प्रमाणे आज दुपारची भांडी घासायचा टर्न तुझा आहे ...
हे आठवल्याने राजा लगबगीने बुरुजावरून उतरून खाली किचन मध्ये पळतो कारण त्याला चित्रा विचित्राच्या एका गुप्त रहस्याचा शोध तिथेच लागणार असतो..
कारण त्याला चित्रा
कारण त्याला चित्रा विचित्राच्या एका गुप्त रहस्याचा शोध तिथेच लागणार असतो..
मुळात चित्रा वीचीत्रा ह्या बायका नसून दोन मांजरी होत्या ज्या "भेसबदल" काढा घेऊन इतके वर्ष राजासोबत राहत होत्या
चित्रा आणि विचित्रा, या दोघी
तो भेसबदल काढा डंबलडोर कडून रोज रात्री येत असतो
कारण त्या मांजरी दुसऱ्या कोणी
कारण त्या मांजरी दुसऱ्या कोणी नसुन professor mcgonagall होत्या, ज्या राजाकडे आल्या होत्या. कारण...
राण्या मांजरी होत्या. मस्त
राण्या मांजरी होत्या.
मस्त चालुये!
कारण तो राजा विचित्रसेन हा
कारण तो राजा विचित्रसेन हा व्हॉल्डमोर्ट होता. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सगळे भारतात आले होते.
डोंबिवलीच्या तीन नंबर
डोंबिवलीच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर हरी उभा होता. बॅग घेऊन अचानक पळायला लागला आणि समोर भिंतीच्या आरपार जाणार इतक्यात कल्याण सीएसटी लोकल प्लॅटफॉर्मवर आली आणि तुफान पब्लिक जबरदस्तीने हरीला लोकल डब्यात घेऊन गेली.
शेड्यूल प्रमाणे आज दुपारची
शेड्यूल प्रमाणे आज दुपारची भांडी घासायचा टर्न तुझा आहे ...
हे आठवल्याने राजा लगबगीने बुरुजावरून उतरून खाली किचन मध्ये पळतो>>
इकडे राजगादीसाठी हपापलेला धर्मरतन सरसेनापती आदमखानच्या मदतीने स्टींग ऑपरेशन करुन राजाचा भांडी घासतांनाचा व्हीडीओ तयार करतो आणि जनतेत व्हायरल करतो.
तुफान पब्लिक जबरदस्तीने हरीला
तुफान पब्लिक जबरदस्तीने हरीला लोकल डब्यात घेऊन गेली.>>> हरी भाऊ पुढच्या स्टेशनवर ऊतरला, आणि अहोआश्चर्य तो चक्क तर काय पोहचला ना आटपाट नगरात...
राजाच्या १० वी च्या
राजाच्या १० वी च्या गुणपत्रिकेचा फोटो, ज्यात राजा ८ पैकी ७ विषयात नापास असतो.
ग्रेस दिली नाय राजाला. मधुला वाईट वाटले असेल. (संदर्भः राजा पिच्चर.....१९९५)
पोहोचला ना आटपाट नगरात...>>>
पोहोचला ना आटपाट नगरात...>>> >> >>> पण त्याने लोकांच्या तोंडुन ऐकलेल्या आटपाट नगरात आणि समोर असणाऱ्या आटपाट नगरात जमीन आसमान इतका फरक होता..
राजाच्या १० वी च्या
राजाच्या १० वी च्या गुणपत्रिकेचा फोटो, ज्यात राजा ८ पैकी ७ विषयात नापास असतो.>>
काय गोंधळ चालला आहे. मजेदार.... मी वाचत राहील.
राजाच्या १० वी च्या
राजाच्या १० वी च्या गुणपत्रिकेचा फोटो, ज्यात राजा ८ पैकी ७ विषयात नापास असतो >>
ज्या विषयात पास झालेला असतो तो भूगोलाचा असतो. तेंव्हा आपलं राजेपण अबाधित ठेवण्यासाठी तो पुढील वर्षीच्या भूगोल पेपर रद्द करण्याचा कट रचतो
राजाचा कट ऐकून धरणी मातेला
राजाचा कट ऐकून धरणी मातेला लाज वाटते ती म्हणते, ये सुनने के पहले मै फट क्यू नही गयी. आणि राजधानीत भुकंप येतो.
खुप मोठा भूकंप येऊनही
खुप मोठा भूकंप येऊनही राज्यातील सर्व घरे काहीही पड़झड़ न होता सुस्थितपणे उभी असतात कारण राजाने खुप खुप वर्षापूर्वीच अंबुजा सीमेंटची डीलरशिप घेऊन सर्वत्र फक्त तेच प्रोडक्ट वापरायचा फतवा काढलेला असतो. आणि आज सर्व नागरिक राजाच्या दूरदृष्टीने भारावून जातात
राजाच्या पदरी संजय नामक
राजाच्या पदरी संजय नामक चाणक्य होता. त्याच्या दुरदृष्टीने राजा गादीवर बसला होता. अंबुजा सिमेंटची आयड्या पण त्याचीच. "बाळा होऊ कशी उतराई" अशा भावनेने राजा गेल्या तीन आठवड्यापासून #महाभारत आणि #चाणक्य मनोभावे फॉलो करत होता.
Pages