संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पर्यटन म्हणून फिरु शकतील , म्हणून व्हिसा केंसल नसेल केला >>

ते त्यांच्या प्रतिनिधींनी सांगावे... आपण अंदाज का बांधायचा? रीतसर न्यायालयाची चौकशी होईल तेव्हा सगळं माहित पडेलच.

बादवे विजा कुठल्या प्रकारचे होते याचीही चौकशी होईल अशी आशा आहे.

अशा भयंकर संकटाच्या वेळीही आपले अजेंडे रेटणार्‍यांचं वर्णन करायला शब्द नाहीत.
अशी सुवर्णसंधी का बरे दवडतील ?

960 foreign Tablighi Jamaat members including 4 Americans, 9 Britishers blacklisted, visas cancelled !

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/960-foreig...

टुरीस्ट व्हीसावर आलेल्यांना धार्मिक संबंधीत कार्यात संमेल्लनात सहभागी होता येत नाही त्या साठी वेगळा मिशनरी व्हिजा मिळतो. ह्या आलेल्या लोकांना अटक करुन त्यावर खटला चालवला जाणार आहे.

"अशा भयंकर संकटाच्या वेळीही आपले अजेंडे रेटणार्‍यांचं वर्णन करायला शब्द नाहीत.
अशी सुवर्णसंधी का बरे दवडतील ? "

आपण खुपच बाऊ करतो आहोत का ? हे विचारणारा हाच ना ?

बाऊ न करण्याची परि स्थीती एकदम भयंकर संकटाची स्थितीत कधी बदलली ?

अजेंडा रेटणे व वाईट परिस्थितीत नेत्यांच्या तुलना करून राजकारण करणे म्हणजे काय हे पहायचे असेल तर याच धाग्याच्या प्रतिसादांची पान क्रमांक 4 व 5 पहा...

अशा भयंकर संकटाच्या वेळीही आपले अजेंडे रेटणार्‍यांचं वर्णन करायला शब्द नाहीत.
अशी सुवर्णसंधी का बरे दवडतील ?

खरोखर , ताब्लिघी लो कांकडे हिंदु आदिवाश्याम्चा नावाचे मोबाईल सिम काय मिळतात ?
नेपाळ मधुन करोनाग्रस्त २०० - २५० जमातीनां बिहार मध्ये स्मगल कर ण्याचे प्रयत्न काय होतात

पण ह्यांच म्हणण भारतीय लोक आपले अजेंडे रेटत आहेत !!

नेपालातून लोक कसे स्मगल होतात म्हणे ?
नेपालमधुन भारतात यायला व्हिसा पासपोर्ट लागतो का ?
डायरेक्ट ये जा करतात ना ? भारत नेपाल रेलवे आहेत ना ?

आमचे ढीगभर पेशंट नेपालचे आहेत, इकडे रहात असले की इकडे मेडिसिन घेतात , तिकडे गेले की तिकडे, त्या नेपाल वालयांचे स्वतन्त्र क्यालेंडर आहे, तिकडच्या तारखा ईसवी सन समजून घेणे म्हणजे मज़्ज़ा असते,

कुणी तिसरयाच देशाचा नेपाळात गेला आणि तिथुन भारतात आला, तर त्याचे कसे ट्रैकिंग होते , व्हिसा पासपोर्ट वगैरे , माहित नाही

"अशा भयंकर संकटाच्या वेळीही आपले अजेंडे रेटणार्‍यांचं वर्णन करायला शब्द नाहीत.
अशी सुवर्णसंधी का बरे दवडतील ? "
--
@विकु,
भयंकर संकट ??

तुम्हीच काही दिवसापूर्वी म्हणत होतात ना, "कोरोना सारख्या शुल्लक गोष्टीचा भारतीय उगाच बाऊ करत आहेत" म्हणून.

ताब्लिघी जमातीच्या लोकांना निष्पाप मानणार्या लोकांनीच मुसल मान सामाजाच फार मोठ नुकसान केलेल आहे.

हिंदुंच्या प्रत्येक कृतीवर जाब विचारणारे उच्च सामाजातले प्रतिष्ठीत लोक तसेच संतुलित कम्युनिस्ट सुशिक्षित मिडियातले लोक आता ताब्लिघी जमातीच्या लोकांच्या कृत्यांवर मूग गिळुन गप्प आहेत. त्यामुळे समाजात एक घबराट पसरलेली आहे. भाजी फळ विक्रेत्याकडे सुद्धा आता आधार कार्डची मागणी होत आहे.

एके काळी कागज नही दिखायेंगे म्हणणारे हे लोक आता फ़ळ भाजी विकायला सुद्धा आधार कार्ड दाखवायला मजबुर झालेले आहेत.

जर समाजातील तेढ कमी करायची असेल व समाजात विश्वास पुन्हा स्थापित करायचा असेल तर आरोप लपवुन काय फायदा ?

देशाच्या पंत प्रधानांच्या रविवारला प्रसारीत होणार्या मन की बात ह्या कार्यक्रमाला मंकी बाथ म्हणणार्या महाभागांना आता शिवसेनेच्या मुख्य मंत्र्याच्या जनतेच्या अपिलला
" जनतेशी हितगुज" असे संबोधायला लागत आहे ह्या पेक्षा वेगळा काव्यात्मक न्याय तो काय असेल ?

नेपाळच्या नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा लागत नाही. तसा दोन्ही सरकारांमध्ये झालेला ऐतिहासिक करार आहे.
नेपाळच्या नागरिकांना भारतीय लष्कराच्या गुरखा रेजोमेंट मध्ये भरतीसुद्धा करून घेतले जाते

"बाहेरचे" लोक नेपाळमध्ये येऊन आपल्या सच्छिद्र सीमेचा फायदा उठवून आत घुसतात.यात तस्कर, दहशतवादी, पाकिस्तानी किंवा चिनी एजंट सुद्धा येतात.

या दोन गोष्टी मध्ये कृपया सरमिसळ करू नका

>>>>>>>>>https://www.businessinsider.in/india/news/mother-throws-five-children-in...<<<<<<

दुसर्याच्या वाट्याच लाटणार्यांनी थांबवल तरच जे आहे ते बाकीच्यांना वाटता येईल ना ?
दुर्दैवाने हे असे करणारे शांतता प्रिय धर्माचे लोक जास्त आहेत !
https://youtu.be/xOYObt2oyhcr

या दोन गोष्टी मध्ये कृपया सरमिसळ करू नका

ते मला कळले , पण एंट्री मोकळीच असेल तर कोण नेपाली कोण अनेपाली हे कसे ट्रेस करणार ?

दिल्ली आणि महाराष्ट्राच्या कार्यक्रमांच्या परवानगीचा विषय संपला की काय? काहीच नवीन प्रतिसाद नाही !

माझ्याकडे त्या संबंधात कितीतरी अनुत्तरित प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे इथे कोणाकडे आहेत असे वाटत नाही.. वेळ मिळेल तसे विचारेन..

मला एक प्रश्न विचारावासा वाटतो.
कन्हैया कुमार वर खटला भरण्यासाठी दिल्ली सरकारची परवानगी लागते जी 4 वर्षे श्री केजरीवाल यांनी दिली नव्हती.
पण तब्लिघी जमातीच्या कार्यक्रमाची परवानगी मात्र लोकांनी गृह मंत्रालयाच्या गळ्यात टाकली आहे.
या बाबतही जबाबदारी गृह मंत्रालयाची होती असे श्री केजरीवाल यांचे एकही वक्तव्य माझ्या वाचनात आलेले नाही.
ही जबाबदारी दिल्ली पोलिसांचीच आहे असे सर्व जण म्हणताना दिसतात.
मग सत्य काय आहे?

मला एक प्रश्न विचारावासा वाटतो.
गूगल बाबा ला गूगल वर उत्तर नाही सापडले वाटतं

आपण कोण?

तल्बिघी जमातच्या मर्कझ साठी भारतात आलेल्या विदेशी लोकांना व्हिसा मिळाला मग त्यांच्यावर भारतात फिरण्यावर ईतका आक्रोश का अस विचारणार्यांसाठी !
बहराईच मध्ये तल्बिघी जमातच्या मर्कझ साठी भारतात आलेल्या व मस्जिदीत लपलेल्या विदेशी लोकांना मस्जिदीतुन पकडुन १७ दिवसाच्या काॅरेंटाईनसाठी पाठवण्यात आले होते. आज काॅरेंटाईनची मूदत संपल्यावर त्या लोकांना सरळ जेल मध्ये पाठवण्यात आले. ह्या लौकांवर वेगवेगळ्या कायद्याखाली केस ठोकण्यात येणार आहे !

आज राहुल गांधींन केलेली महत्त्वपूर्ण सूचना .

The massive economic slowdown has weakened many Indian corporates making them attractive targets for takeovers. The Govt must not allow foreign interests to take control of any Indian corporate at this time of national crisis.

_____

चीन कंपन्यानी एच डी एफ सी चे भरपूर शेयर्स ह्या आठवड्यात घेतले

Turkey’s Interior Minister Suleyman Soylu said on Twitter on Sunday that he was resigning from his post over the implementation of a two-day curfew in major Turkish cities to tackle the coronavirus outbreak.

Authorities declared the 48-hour curfew in dozens of cities shortly before 10 pm on Friday, giving millions of people just two hours' notice and prompting a wave of desperate last-minute buying.

"The incidents that occurred ahead of the implementation of the curfew were not befitting the perfect management of the outbreak," Interior Minister Suleyman Soylu said in statement on Twitter in which he said he was resigning.

The opposition Republican People's Party (CHP) said the way the lockdown was announced had undermined efforts to contain the coronavirus outbreak in Turkey, which has registered 50,000 cases.

"A decision that needs to be taken for public health became a threat to public health due to lack of planning," CHP spokesman Faik Oztrak said. "The sacrifice of people self isolating for days has been wasted."

तिकडे पूर्ण देशातील मुख्यमंत्री राजकारण बाजूला ठेऊन मोदींबरोबर एकत्र काम करताहेत, राज्यांबरोबर केंद्र आहे, केंद्राबरोबर राज्ये आहेत असे उद्धव ठाकरे सांगताहेत. पण मायबोलीवरील मात्र लोकांनी अजूनही भांडणे सोडली नाहीत.

मला हल्ली अँँन फ्रँकच्या पुस्तकाची खूप आठवण येते. अनिश्चित भवितव्य समोर उभे असतानाही त्या बिल्डिंगमध्ये लपुन बसलेले ते डझनभर लोक परस्परातील हेवेदावे विसरत नाहीत. जणू हे सोडता आयुष्यात दुसरे काही नव्हतेच.

चीन कंपन्यानी एच डी एफ सी चे भरपूर शेयर्स ह्या आठवड्यात घेतले

Submitted by BLACKCAT on 13 April, 2020 - 01:05 >>

भरपूर म्हणजे एकूण समभागांच्या किती टक्के ?

बाकी सिंदीया दूर गेल्यापासून राहुलची वक्तव्ये जरा वेगळी येऊ लागलीत (अर्थातच अजूनही हवेतल्या बाता करायची सवय गेली नसली तरीही). Prompters बदलण्याचा असाही फायदा !

पण मायबोलीवरील मात्र लोकांनी अजूनही भांडणे सोडली नाहीत.
तुम्ही सोडला का तुमचा अजेंडा? प्रतिसादाच्या थोड्या मागच्या पानावर जा तिथे तुम्हालाच दिसेल तुमच्याच भडकाऊ प्रतिक्रिया. दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान...

Pages