प्रश्नोत्तरे

Submitted by सुप्रिया राज जोशी on 8 January, 2020 - 22:40

पडलेल्या प्रश्नांना आणि त्यांनी सुचवलेल्या विषयाबद्दल मी वेळ मिळेल तसे इथे लिहित जाईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. तुम्हाला असा एक्ट्याने प्रवास करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
२. बरोबर सामान एका पाठपिशवीत मावेल इतकेच होते का? वजन किती होते?
३. किती दिवस फिरायचे आणि खर्च (जास्तीत जास्त) किती करायचा हे आधी सुनिश्चित केले होते का?

१. असं एकटीच फिरायला पहिल्यांदाच गेलात का?
२. मुलं लहान असताना / घरच्या जबाबदाऱ्या असताना कधी गेलात का?
३. प्लान करून गेलात का असंच उठून गेलात?

१) नव्या लोकांशी संवाद साधताना त्यांच्याशी बोलताना काही अडचणी आल्या का?

२) एकटीन प्रवास करायची मनातली खुमखुमी संपली का अजुन वाढली?

३) असा प्रवास करायची लहर परत आली तर पुढच्यावेळी कुठे जायला आवडेल?