ऑइल पेस्टल ड्रॉईंगज्

Submitted by jui.k on 27 December, 2019 - 17:04

oil pastel drawing चा हा पहिला प्रयत्न..
PicsArt_12-14-03.23.25.jpg
४-५ वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर केलेले हे दुसरे चित्र
PicsArt_12-18-09.12.26.jpg
हे आणखी काही. Happy
PicsArt_12-28-11.31.01_0.jpg
.
PicsArt_12-17-03.13.22.jpg
.
हे एका स्पर्धेसाठी काढलेले..
IMG_20191228_123209.jpg

Group content visibility: 
Use group defaults

सर्व चित्रे खूपच छान. अशी चित्र पाहिली की मला खूप हेवा वाटतो. कारण मला अशी सुंदर काढता येत नाहीत,

मलाही ज्यांना उत्तम चित्र रेखाटता येतात त्यांचा फार हेवा वाटतो.
मला जमत नाहीत.
मला रांगोळीनी रांगोळीही काढता येत नाही.
म्हणून मी आधी खडू नी काढते आणि मग त्यात कलर भरते.
कुणी रांगोळी काढली की मी फार मन लावून पाहते

Khup chhan

jayshree deshku... me_rucha काढायला सुरुवात करा सुरुवातीला मनासारखे नाही जमणार नंतर प्रॅक्टिस करून आपोआप हात बसतो..

Pages