Submitted by jui.k on 27 December, 2019 - 17:04
oil pastel drawing चा हा पहिला प्रयत्न..
४-५ वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर केलेले हे दुसरे चित्र
हे आणखी काही.
.
.
हे एका स्पर्धेसाठी काढलेले..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
थॅंक्यु
थॅंक्यु
मस्त मस्त चित्रं सगळीच.
मस्त मस्त चित्रं सगळीच.
धन्यवाद वेडोबा
धन्यवाद वेडोबा
मस्तच!
मस्तच!
सर्व चित्रे खूपच छान. अशी
सर्व चित्रे खूपच छान. अशी चित्र पाहिली की मला खूप हेवा वाटतो. कारण मला अशी सुंदर काढता येत नाहीत,
मलाही ज्यांना उत्तम चित्र
मलाही ज्यांना उत्तम चित्र रेखाटता येतात त्यांचा फार हेवा वाटतो.
मला जमत नाहीत.
मला रांगोळीनी रांगोळीही काढता येत नाही.
म्हणून मी आधी खडू नी काढते आणि मग त्यात कलर भरते.
कुणी रांगोळी काढली की मी फार मन लावून पाहते
Khup chhan
Khup chhan
सुंदर!
सुंदर!
दीपा मस्तच!! गणपती व समई
दीपा मस्तच!! गणपती व समई सुरेख.
जुइ अप्रतिम पेंटिग्ज
जुई अप्रतिम पेंटिग्ज
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
jayshree deshku... me_rucha
jayshree deshku... me_rucha काढायला सुरुवात करा सुरुवातीला मनासारखे नाही जमणार नंतर प्रॅक्टिस करून आपोआप हात बसतो..
सर्व चित्रे सुंदर.. दुसरे
सर्व चित्रे सुंदर.. दुसरे जास्त आवडले..
धन्यवाद..
धन्यवाद..
Pages