अर्बन स्केचिंग

Submitted by बुन्नु on 23 November, 2019 - 20:04

FrankfortPubLibrary.jpg

माध्यम: जलरंग
कागद: आर्चे स १४० ग्राम

Group content visibility: 
Use group defaults

उत्तम !!!
ते Frankfurt आहे, जर्मनी च्य सन्दर्भातिल असेल तर

भाऊ, ॲमी, srd, माधव आणि प्रसन्न आपले आभार. हे अमेरिकेतील Frankfort असून, केंटॅकी या राज्याची राजधानी आहे. ही इमारत एका पब्लिक लायब्ररी ची आहे.