Submitted by अजिंक्यराव पाटील on 7 October, 2019 - 16:20
तर, आमच्या एका जिवलग मित्राचे नुकतेच लग्न ठरल्याने त्याला बॅचलर पार्टी देण्याचा मानस आहे. साधारण डिसेंम्बर महिन्यात पहिल्या 2 आठवड्यातले 4 दिवस प्लॅन करत असून शक्यतो bike ने जाण्याचा विचार आहे. आम्ही फक्त तीन जण असून अजून एखादा वाढू शकतो.
बॅचलर पार्टी म्हणजे आम्हाला दारू वगैरे प्यायची हे तर आलंच.. तर त्या हिशोबाने एखादं झकास ठिकाण सुचवा.. बजेट उणापुरा 10ते 15 हजार पर्यंत आहे, दारू वेगळी.
तुमच्यापैकी कुणी असं फिरायला गेलं आहे का?
कृपया मार्गदर्शन करा!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://www.thrillophilia.com
https://www.thrillophilia.com/beaches-in-konkan
झाली का पार्टी, अपडेट द्या
झाली का पार्टी, अपडेट द्या बघू.
परवापर्यंत पाऊसच होता, कसली
परवापर्यंत पाऊसच होता, कसली होतेय पार्टी..
तश्या घरगुती पार्ट्या झाल्या पण बाहेर कुठं जाता आलं नाही. बघू पुढल्या महिन्यात आता.
Pages