गणपती बाप्पाच्या नावांची यादी.

Submitted by Akku320 on 1 September, 2019 - 23:57

गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभ मुहुर्तावर येऊद्या तुम्हाला माहीती असलेल्या बाप्पाच्या वेगवेगळ्या नावांची यादी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

.

गणेश,गणपती,गौरीसुत,गजानन,गजमुख,गणनायक,गणाधीश
गौरीनंदन,गदाधर,गजवक्र,गजवक्त्र,गणाध्यक्ष, गणाध्यक्षिण,गुणिना,
अखुरथ,अमित,अनंतचिद्रुपमय,अवनीश,अविघ्न,
बालगणेश ,बालगणपती,भालचंद्र,भीम,भूपती , भुवनपती,
बुध्दीदाता,बुद्धीनाथ,बुध्दीविधाता,चतुर्भुज ,देवदेवा,देवव्रत,धार्मिक,धूम्रवर्ण ,दुरज, एकाक्षर, एकदन्त,शिवपुत्र,ईशानपुत्र,हरिद्रा,कृति,कपिल,कविश
कृपाळू, कृष्णपिंगाक्ष,क्षिप्र, लंबकर्ण,लंबोदर,मंगलदायक,
मंगलमूर्ती,मनोमय,मृत्युंजय,मुदकर्मा,मुक्तीदाता,मूषकवाहन,
नादप्रिय,नमस्थेतु,ओंकार,पुरुष,रुद्रप्रिय,सर्वदेवात्मन,
सर्वात्मक,शशीवर्ण, शूर्पकर्ण,प्रथमेश,सिध्दिधाता,सिध्दिप्रिया,
स्कंपूर्वज,सुमुख,सुरेश्वर,स्वरुप,तरुण,उदान्द,उमापुत्र,पार्वती नंदन,वक्त्रतुंड,वरगणपती,वरप्रद,वरदविनायक, विनायक,विघ्नहर्ता,सुखकर्ता,विद्यादाता,विकट,विघ्नेश्वर,
विश्वराज, विषमुख,योगनायक,योगाधिपा,सिंदुरारि,मोरया ,विघ्नराजेंन्द्र ,गणराया,गौरीतनय