पालघर व ठाणे जिल्हा चे भविष्यात काय होणार?

Submitted by विवेक१११ on 11 May, 2019 - 00:35

मुंबईच्या लगत असलेल्या पालघर व ठाणे ह्या दोन जिल्ह्य़ात प्रचंड प्रमाणात गर्दी व परप्रातीयाचे रोज होणारे स्तलानतर, झोपडपट्टय़ा, योग्य नगर रचना नसलेल्या दाटी दाटीत वाढणाऱ्या इमारती, योग्य पायाभूत सुविधा नाहीत व अजून किती परप्रातीय येणार ह्याची कल्पना महाराष्ट्र सरकारला नाही. शेती व बागायती व्यवसाय हळूहळू नष्ट होत आहे. स्थानिक मराठी जमीनी विकत आहेत. मराठी भाषा व संस्कृती नष्ट होत आहे. ह्या जिल्ह्याचे भविष्यात काय होणार?

Group content visibility: 
Use group defaults

राजेश भाऊ शहरी करण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हात होते आहे. पण या भागात पर राज्यातून खूप मोठे स्तलानतर होत आहे व भरपूर गर्दी वाढत आहे व भविष्यात लोकसंख्याचा बाॅब स्फोट ही होऊ शकतो. इथे पायाभूत सुविधा ही कशा पुरवल्या जातील?