नमन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

आज रंगीबेरंगीच पान मिळाल वर्षासाठी!! ऍडमिन आणि टीमचे खूप खूप आभार. Happy

सुरुवात करताना, आधी वंदू तुज मोरया.....

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ l
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ll

आणि आता माझी माय सरसोती.....

या कुंदेदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता l
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ll
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवे: सदा वंदिता l
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्या पहा ll

आणि कुलस्वामिनीला स्मरून...

सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके l
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ll

प्रकार: 

रंगीबेरंगी पाना बद्दल शुभेच्छा !! शैलजा खुप छान लिहिलयस. चला आता नवनवीन लेखांची बरसात होवुदे.
मला पण माझ्या आजोबांची आठवण आली. नकळत खुप काही शिकवुन जातात ना ? येवुदेत अजुन लेख.

धन्यवाद कांत Happy प्रयत्न करते.

चन्द्रकान्त मोहदिवाले
बावलि गल्लि ,तात्यापारा,रायपुर
छत्तीसगढ-४९२००१

माझी विचारपूस मधे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरः
आम्ही दोड्डबेलापूर इथे गेलो नाही. कमर्शियल स्ट्रीटवरच तिला हवे ते मिळाले. मला काहीच नको होते.

पण आम्ही गोमटेश्वर (श्रवणबेळगोळ), हळेबिड, नि बेल्लूर ही सहल केली. गोमटेश्वराच्या पायर्‍या थांबत थांबत चढलो. पण एकदा वर पोचल्यावर, सुंदर हवा नि एकंदर फारच बरे वाटले. खाली उतरल्यावर पुनः एकदा चढून जाउ असे वाटले, पण डोके ठिकाणावर होते. म्हणून वाचलो. हळेबिड, बेल्लूर अति सुंदर. पण प्रचंड उन्हाळ्याचा त्रास होत होता. असो. जसे आमचे सासरे म्हणत, 'अहो, या दिवसात भारतात उन्हाळा असतोच, त्यात काय सांगायचे? शहाणपणाने वागले तर काSही त्रास होत नाही.'

असो. आत जुलै मधे अखिल अमेरिकेच्या मराठी लोकांचे संमेलन आहे, तिथे या!