एलियन च्या मुलीचे नाव पिंकी?
फ्युएल फुल करून तो कुठे फिरतो?नुसते दुसरे ग्रह जाऊन फोडून येतो का? पण त्यासाठी तर तो रायडर चा क्लोन वापरतो.
गॅलक्सि रायडर च्या क्लोन मध्ये फ्युएल कुठून येते?
दुसऱ्या ग्रहावर बाहुली कोण ठेवतो?
ती बाहुली आणायला क्लोन तो आणि क्लोन रायडर नक्की कुठून जातात?
पिंकी ला नवीन बाहुली कुठून मिळते?
दूर एका ग्रहाचा स्फोट झाल्याने आत्ताच्या ग्रहावरच्या रायडर चे फ्युएल फुल्ल कसे होते?
लेखक किंवा ज्यांना कथा समजली त्यांनी कृपया उत्तरे द्यावीत।
नारळीकरांच्या 'प्रेशित' की 'यक्षाची देणगी' मध्ये अशाच विज्ञान कथा वाचल्या आहेत, पण एक एक कथा वाचताना डोक खांजवाव लागल होत.
- ही छोटीशी आहे, बर्यापैकी समजली.
ओ हो.. क्या बात है..
ओ हो.. क्या बात है..
लेखन जोरात सुरू आहे..
नेक्स्ट टाइम पृथ्वीवर पाठवावं
नेक्स्ट टाइम पृथ्वीवर पाठवावं का?">>नको रे बाबा
मस्त लिहिलं आहेस as usual...
मस्त लिहिलं आहेस as usual...
मला आवडली..
श्रद्धे, वाचलीस एवढ्यात!
श्रद्धे, वाचलीस एवढ्यात!
श्रद्धे, वाचलीस एवढ्यात!>>
श्रद्धे, वाचलीस एवढ्यात!>> obviously.. first preference!
मस्त लिहिलय!पण पृथ्वीवर नको
मस्त लिहिलय!पण पृथ्वीवर नको रे बाबा,इथं काय कमी प्रॉब्लेम आहेत का!
Ohh ho grt
Ohh ho grt
Bharich ekdum ... Yeu dya
Bharich ekdum ... Yeu dya ajun ...
मस्तय हे ... आवडलं
मस्तय हे ... आवडलं
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त आहे.
मला नाही कळली
मला नाही कळली
मस्तच छान लिहिलंय, आवडले
मस्तच छान लिहिलंय, आवडले
हायला ! भारीच! आवडली
हायला ! भारीच! आवडली
गॅलॅक्सी रायडर कशाचे बनले आहे
गॅलॅक्सी रायडर कशाचे बनले आहे? मॅटर की अँटिमॅटर ?
आणि ते स्फोटातून कसे वाचू शकते जेंव्हा मॅटर आणि अँटिमॅटर एकत्र येतात तेंव्हा?
मलाही नाही कळली, आजीबात
मलाही नाही कळली, आजीबात
रोचक!
रोचक!
नाही कळली.
नाही कळली.
रायडरमधून गेला तो क्लोन होता का? क्लोन बळी गेला तर बाहुली घेऊन कोण परत आले?
संवाद कोणात होतोय? २ पुरूष आणि पिंकी की आई-बाबा-पिंकी?
पूर्ण काल्पनिक आहे की काही शास्त्रीय तत्वाचा / सत्याचा बेस आहे?
त्या तत्वाचे नाव लिहाल तर इतरत्र वाचून संकल्पना समजता येईल.
कळली कळली वाटताना आजिबात कळली
कळली कळली वाटताना आजिबात कळली नाहीये
आवडली
आवडली
काय कळलं नाही ब्वा.
काय कळलं नाही ब्वा.
विस्कटुन सांगून कथेतली गम्मत नका घालवू.
विस्कटुन सांगून कथेतली गम्मत
विस्कटुन सांगून कथेतली गम्मत नका घालवू>>पण आम्हाला कळलीच नाही तर गम्मत कशी येणार?
शिक्षण कमी असल्यामुळे मला
शिक्षण कमी असल्यामुळे मला झेपलीच नाही कथा.
एलियन च्या मुलीचे नाव पिंकी?
एलियन च्या मुलीचे नाव पिंकी?
फ्युएल फुल करून तो कुठे फिरतो?नुसते दुसरे ग्रह जाऊन फोडून येतो का? पण त्यासाठी तर तो रायडर चा क्लोन वापरतो.
गॅलक्सि रायडर च्या क्लोन मध्ये फ्युएल कुठून येते?
दुसऱ्या ग्रहावर बाहुली कोण ठेवतो?
ती बाहुली आणायला क्लोन तो आणि क्लोन रायडर नक्की कुठून जातात?
पिंकी ला नवीन बाहुली कुठून मिळते?
दूर एका ग्रहाचा स्फोट झाल्याने आत्ताच्या ग्रहावरच्या रायडर चे फ्युएल फुल्ल कसे होते?
लेखक किंवा ज्यांना कथा समजली त्यांनी कृपया उत्तरे द्यावीत।
नाही समजली गोष्ट.. तर द्या
नाही समजली गोष्ट.. तर द्या सोडून.. मायबोलीवर भरपूर options आहेत.
कथा कळली नाही तर प्रश्न
कथा कळली नाही तर प्रश्न विचारणे चूक आहे का?
नाही समजली तर सोडून द्या?
तुम्हाला पण बहुतेक कळलेली दिसत नाहीय कथा.
मला समजली की नाही तो माझा
मला समजली की नाही तो माझा प्रश्न आहे.
तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा.. मी तुम्हाला नाही बोलली काही.
शांत गदाधारी श्रद्धा शांत.
शांत गदाधारी श्रद्धा शांत.
नाहीतर श्रद्धा हेटर्स क्लब काढतील ते.
(No subject)
नारळीकरांच्या 'प्रेशित' की
नारळीकरांच्या 'प्रेशित' की 'यक्षाची देणगी' मध्ये अशाच विज्ञान कथा वाचल्या आहेत, पण एक एक कथा वाचताना डोक खांजवाव लागल होत.
- ही छोटीशी आहे, बर्यापैकी समजली.
Pages