नमस्कार!
जागतिक मराठी दिनाच्या जगभरात पसरलेल्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !
आजपासून ४ दिवस आपण मायबोलीवर मराठी भाषा दिवस साजरा करत आहोत. दरवर्षीच आपण निरनिराळे शब्दखेळ खेळत असतो. आजच्या शब्दखेळाचे नाव आहे ' यमक- गोड कवितेचे गमक ' !
' ते तेवढं गच्ची जुळतं का ते बगा की वो' अर्थात कवी लोकांना जरा मदत करूया!
सध्या अनेक कवी मंडळी त्यांच्या रचना मुक्तछंदात करत असले तरी अजूनही छंदबद्ध रचना बंद झाल्या नाहीयेत. अशा कविता करताना / रचताना यमके जुळवणे हा प्रकार फार महत्वाचा असतो. छंदबद्ध वाक्यरचना कवितेतच नाही तर इतर लिखाणात किंवा बोलण्यामधे सुद्धा वापरल्या असता मोठीच मौज वाटते. शिवाय त्याला गेयतादेखील प्राप्त होते.
तर नमनाला घडाभर तेल न वापरता मूळ मुद्द्याकडे येतो. आजचा आपला खेळ आहे. यमक जुळवण्याकरता शब्द संग्रह तयार करणे.
हा खेळ सुरु करताना आपल्याला एक अक्षर किंवा दोन अक्षरे दिली जातील. शेवटी ही अक्षरे असलेले तीन / चार / पाच अक्षरी शब्द आपल्याला सुचवायचे आहेत.
उदा.
ट ने शेवट होणारे तीन अक्षरी शब्द
शेपूट, लागट, सावट ई. ई.
ट ने शेवट होणारे चार अक्षरी शब्द
कळकट, मळवट, पटपट ई. ई.
ट ने शेवट होणारे पाच अक्षरी शब्द
पाथरवट, सुळसुळाट, जळफळाट ई. ई.
तर अक्षर आहे
र
प्रत्येक प्रतिसादात ' र ' या अक्षराने शेवट होणारे वेगवेगळे ५ शब्द असले पाहिजेत. शब्दांची पुनरावृत्ती पुढच्या प्रतिसादांमध्येही अर्थातच नको.
चला तर मग, ' र ' या अक्षराने शेवट होणारे ३ अक्षरी शब्द सुचवायला लागूया!
ह्यानंतर पुढील सूचना प्रतिसादात मिळतील.
******************************* शब्द संग्रह **************************************
----------------' र ' या अक्षराने शेवट होणारे ३ अक्षरी शब्द-----------
साखर, पाखर, झालर, पाझर, वानर,
बहार, उधार, उदार, प्रकार, मदार,
पाचर, खाचर, सासर, मोहोर, चकोर,
बहर, कसर, अधर, नजर, प्रहर,
लागीरं, कोकरं, नाचरं, हसरं, टक्कुरं,
नुपूर, असुर, कुसूर, भंगूर, फितूर,
अकार, उकार, उदर, मकार, आकार,
शंकर, बंदर, नंतर, अंतर, अंबर,
मगर, सुसर, सासर, माहेर, कपार,
मंदीर, उंदीर, उशीर, रुधीर, कुटीर,
अपार, सतार ,सुधार, सदर , बखर,
कापूर, गाकर, घागर,
बहर ,कहर, सहर, नहर,लहर,
कदर , चादर , खबर , अमर,
चादर, छचोर, जागर, झालर, ठाकूर,
डांगर, दादर (जिना), नांगर, फरार,
भाकर, मांगर, लक्तर, वावर, सागर,
भंगार, भगर ,भिकार , सावर , आवार, चित्कार , चिक्कार,
मकर, टुकार, गाजर, सन्चार, आचार, विचार,
आकार, ऊकार, विकार,
लेदर, दादर, चादर, फादर, वेदर,
सत्वर, तत्पर, उत्तर, लक्तर, छप्पर, अत्तर,
सुमार, पसार , प्रचार , धिक्कार , वखार,
भ्रतार, चाकर , चकार , दिनार , नकार
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------- ' र ' या अक्षराने शेवट होणारे ४ अक्षरी शब्द ------------------------
नरहर, सरदार, शानदार, दिलदार, चवदार,
दिनकर, नमस्कार,लालसर, भालदार, चोपदार,
सावकार, कर्जदार, साक्षीदार, अविष्कार, मजेदार,
करकर, लवकर, परकर, टूरटूर, भुरभूर, सुरासुर, कुरकुर,
धारदार, जोरदार, चित्रकार, वक्राकार, किल्लेदार,
तलवार, अलवार, यलगार, सणवार, शिणगार,
अलवार, हळुवार, रविवार, क्रमवार, कलाकार,
सलवार, चराचर, अनादर ,भरभर , मरमर,
भरतार, सणवार, जरतार,
कथाकार, कळीदार, दळदार, साळींदर, ललकार,
तालेवार, जाळीदार ,काळीशार, गारेगार, पल्लेदार,
सरकार, चित्रकार, दमदार, सुत्रधार,
चवदार, अलवार, पाणीदार, कसदार, कास्तकार,
धारदार, मारामार,
भालदार, चोपदार, चर्मकार,
अलंकार , दिपत्कार , जनावर , कलेवर , वारंवार,
शंकेखोर , हेकेखोर , दावेदार , दारोदार ,गीतकार,
चंद्रकोर, चतकोर , वीतभर , मणभर , पानभर,
टीकाकार , धुंवाधार , धुरंधर , गिरीधर , नवथर,
स्त्रीकेसर , पुंकेसर , गळेसर , चंद्रहार ,अवतार,
अवसर , खेळकर , शिरजोर , थरथर , उपकार,
मतदार, टोकदार, साळींदर, धारदार, वीणकर,
तारस्वर, सप्तसुर , परकर, नटवर, बैजवार,
दरबार ,भरपूर , पुरेपूर , चक्काचूर , शूरवीर,
टणत्कार , चमत्कार , भुभुत्कार , अनुस्वार , घोडेस्वार,
भुरभुर, हुरहुर, किरकिर, दूरदूर,
गुणाकार, भागाकार,अणुभार , गुंजभर ,पोटभर,
सल्लागार , अधिकार , कामगार , रोजगार, जादूगार,
नऊवार, सहावार, आरपार, पत्रकार , पिळदार,
समांतर , अधांतर ,दिगंतर ,वेषांतर , गंडांतर,
पुढाकार , समाचार ,देवचार ,देवघर , माजघर,
मुकामार , कडूझार , उस्तवार ,आमदार , खासदार
--------------------------------------------------------------------------------------
सध्या चालू - ' र ' या अक्षराने शेवट होणारे ५ अक्षरी शब्द
मुकामार , कडूझार , उस्तवार
मुकामार , कडूझार , उस्तवार ,आमदार , खासदार
बरं का मंडळी, जी यमकं तुम्ही
बरं का मंडळी, जी यमकं तुम्ही आज देताय ती वापरून उद्या कविता लिहायच्या आहेत
.
.
.
.
.
.
असा विचार करून शब्द द्या
देवा SS : डोक्यावर हात मारून
देवा SS मग मेलेच मी : डोक्यावर हात मारून धूम ठोकणारी बाहुली :
आता ' र ' या अक्षराने शेवट
आता ' र ' या अक्षराने शेवट होणारे ५ अक्षरी शब्द सुचवायला सुरु करूया.
छान प्रतिसाद सगळ्यांचे!
ओंजळभर , चिमूटभर, परडीभर,
ओंजळभर , चिमूटभर, परडीभर, खबरदार , हवालदार
परसदार, वर्तुळाकार, अपरंपार
परसदार, वर्तुळाकार, अपरंपार, समजदार, कशिदाकार
जमीनदार , खजिनदार , नकलाकार ,
जमीनदार , खजिनदार , नकलाकार , राखणदार , रचनाकार
वळणदार ,सफाईदार, संगीतकार
वळणदार ,सफाईदार, संगीतकार ,हिरवेगार, विषयवार
किमयागार , माहितगार , रंगतदार
किमयागार , माहितगार , रंगतदार, भावविभोर , जराजर्जर
अस्थीपंजर, वजनदार, भावविभोर
अस्थीपंजर, वजनदार, असरदार
टवाळखोर , दिवाळखोर,हरामखोर,
टवाळखोर , दिवाळखोर,हरामखोर, मिजासखोर, चहाडखोर
बेदरकार, वाकबगार, गझलकार,
बेदरकार, वाकबगार, गझलकार, मिनतवार
पाळणाघर, आंबेमोहोर, पापडखार
पाळणाघर, आंबेमोहोर, पापडखार , रंगतुषार ,रडवणार
चमकदार , जबाबदार , विद्युतभार
चमकदार , जबाबदार , विद्युतभार , अंमलदार , मामलेदार
गैरहजर,तारणहार , कलमकार ,
गैरहजर,तारणहार , कलमकार , सदाबहार , रंगबहार
बहारदार, बलुतेदार, खोडरबर,
बहारदार, बलुतेदार, खोडरबर, खबरदार
गमतीदार, गमतीशीर
गमतीदार, गमतीशीर, वाकबगार, विकासदर
परोपकार
परोपकार
नवे अक्षर द्यायला थोडा उशीरच
नवे अक्षर द्यायला थोडा उशीरच झालाय.
नाविन अक्षर आहे "ल"
ल अक्षराने संपणारे ३ अक्षरी शब्द
चाहूल , माहोल ,चिखल , विव्हल
चाहूल , माहोल ,चिखल , विव्हल , शार्दूल
चंचल ,अंमल , मृदुल , अचल ,
चंचल ,अंमल , मृदुल , अचल , अव्वल
गलोल , खगोल , भूगोल, पखाल ,
गलोल , खगोल , भूगोल, पखाल , मशाल
विशाल, दलाल, हमाल, सवाल, कमाल
विशाल, दलाल, हमाल, सवाल, कमाल
अक्कल, बक्कल, टक्कल, नक्कल,
अक्कल, बक्कल, टक्कल, नक्कल, शक्कल
धमाल ,टपाल , अबोल ,चप्पल ,
धमाल ,टपाल , अबोल ,चप्पल , सफल
दुक्कल , ढकल , बगल , कंगाल ,
दुक्कल , ढकल , बगल , कंगाल , पागल
रुमाल, पखाल
रुमाल, पखाल
मजल, कमाल , बकाल, गजल,
अद्दल , अट्टल, अचल, अखिल, अनिल, अनल, अमल, अंमल
कमाल, कमल, गजल,
द्विदल निर्जल
ढकल,
बकाल, मजल, , महाल,
रत्तल , विठ्ठ्ल, सहल, सजल, हकल, हाकल,
Pages