नमस्कार!
जागतिक मराठी दिनाच्या जगभरात पसरलेल्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !
आजपासून ४ दिवस आपण मायबोलीवर मराठी भाषा दिवस साजरा करत आहोत. दरवर्षीच आपण निरनिराळे शब्दखेळ खेळत असतो. आजच्या शब्दखेळाचे नाव आहे ' यमक- गोड कवितेचे गमक ' !
' ते तेवढं गच्ची जुळतं का ते बगा की वो' अर्थात कवी लोकांना जरा मदत करूया!
सध्या अनेक कवी मंडळी त्यांच्या रचना मुक्तछंदात करत असले तरी अजूनही छंदबद्ध रचना बंद झाल्या नाहीयेत. अशा कविता करताना / रचताना यमके जुळवणे हा प्रकार फार महत्वाचा असतो. छंदबद्ध वाक्यरचना कवितेतच नाही तर इतर लिखाणात किंवा बोलण्यामधे सुद्धा वापरल्या असता मोठीच मौज वाटते. शिवाय त्याला गेयतादेखील प्राप्त होते.
तर नमनाला घडाभर तेल न वापरता मूळ मुद्द्याकडे येतो. आजचा आपला खेळ आहे. यमक जुळवण्याकरता शब्द संग्रह तयार करणे.
हा खेळ सुरु करताना आपल्याला एक अक्षर किंवा दोन अक्षरे दिली जातील. शेवटी ही अक्षरे असलेले तीन / चार / पाच अक्षरी शब्द आपल्याला सुचवायचे आहेत.
उदा.
ट ने शेवट होणारे तीन अक्षरी शब्द
शेपूट, लागट, सावट ई. ई.
ट ने शेवट होणारे चार अक्षरी शब्द
कळकट, मळवट, पटपट ई. ई.
ट ने शेवट होणारे पाच अक्षरी शब्द
पाथरवट, सुळसुळाट, जळफळाट ई. ई.
तर अक्षर आहे
र
प्रत्येक प्रतिसादात ' र ' या अक्षराने शेवट होणारे वेगवेगळे ५ शब्द असले पाहिजेत. शब्दांची पुनरावृत्ती पुढच्या प्रतिसादांमध्येही अर्थातच नको.
चला तर मग, ' र ' या अक्षराने शेवट होणारे ३ अक्षरी शब्द सुचवायला लागूया!
ह्यानंतर पुढील सूचना प्रतिसादात मिळतील.
******************************* शब्द संग्रह **************************************
----------------' र ' या अक्षराने शेवट होणारे ३ अक्षरी शब्द-----------
साखर, पाखर, झालर, पाझर, वानर,
बहार, उधार, उदार, प्रकार, मदार,
पाचर, खाचर, सासर, मोहोर, चकोर,
बहर, कसर, अधर, नजर, प्रहर,
लागीरं, कोकरं, नाचरं, हसरं, टक्कुरं,
नुपूर, असुर, कुसूर, भंगूर, फितूर,
अकार, उकार, उदर, मकार, आकार,
शंकर, बंदर, नंतर, अंतर, अंबर,
मगर, सुसर, सासर, माहेर, कपार,
मंदीर, उंदीर, उशीर, रुधीर, कुटीर,
अपार, सतार ,सुधार, सदर , बखर,
कापूर, गाकर, घागर,
बहर ,कहर, सहर, नहर,लहर,
कदर , चादर , खबर , अमर,
चादर, छचोर, जागर, झालर, ठाकूर,
डांगर, दादर (जिना), नांगर, फरार,
भाकर, मांगर, लक्तर, वावर, सागर,
भंगार, भगर ,भिकार , सावर , आवार, चित्कार , चिक्कार,
मकर, टुकार, गाजर, सन्चार, आचार, विचार,
आकार, ऊकार, विकार,
लेदर, दादर, चादर, फादर, वेदर,
सत्वर, तत्पर, उत्तर, लक्तर, छप्पर, अत्तर,
सुमार, पसार , प्रचार , धिक्कार , वखार,
भ्रतार, चाकर , चकार , दिनार , नकार
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------- ' र ' या अक्षराने शेवट होणारे ४ अक्षरी शब्द ------------------------
नरहर, सरदार, शानदार, दिलदार, चवदार,
दिनकर, नमस्कार,लालसर, भालदार, चोपदार,
सावकार, कर्जदार, साक्षीदार, अविष्कार, मजेदार,
करकर, लवकर, परकर, टूरटूर, भुरभूर, सुरासुर, कुरकुर,
धारदार, जोरदार, चित्रकार, वक्राकार, किल्लेदार,
तलवार, अलवार, यलगार, सणवार, शिणगार,
अलवार, हळुवार, रविवार, क्रमवार, कलाकार,
सलवार, चराचर, अनादर ,भरभर , मरमर,
भरतार, सणवार, जरतार,
कथाकार, कळीदार, दळदार, साळींदर, ललकार,
तालेवार, जाळीदार ,काळीशार, गारेगार, पल्लेदार,
सरकार, चित्रकार, दमदार, सुत्रधार,
चवदार, अलवार, पाणीदार, कसदार, कास्तकार,
धारदार, मारामार,
भालदार, चोपदार, चर्मकार,
अलंकार , दिपत्कार , जनावर , कलेवर , वारंवार,
शंकेखोर , हेकेखोर , दावेदार , दारोदार ,गीतकार,
चंद्रकोर, चतकोर , वीतभर , मणभर , पानभर,
टीकाकार , धुंवाधार , धुरंधर , गिरीधर , नवथर,
स्त्रीकेसर , पुंकेसर , गळेसर , चंद्रहार ,अवतार,
अवसर , खेळकर , शिरजोर , थरथर , उपकार,
मतदार, टोकदार, साळींदर, धारदार, वीणकर,
तारस्वर, सप्तसुर , परकर, नटवर, बैजवार,
दरबार ,भरपूर , पुरेपूर , चक्काचूर , शूरवीर,
टणत्कार , चमत्कार , भुभुत्कार , अनुस्वार , घोडेस्वार,
भुरभुर, हुरहुर, किरकिर, दूरदूर,
गुणाकार, भागाकार,अणुभार , गुंजभर ,पोटभर,
सल्लागार , अधिकार , कामगार , रोजगार, जादूगार,
नऊवार, सहावार, आरपार, पत्रकार , पिळदार,
समांतर , अधांतर ,दिगंतर ,वेषांतर , गंडांतर,
पुढाकार , समाचार ,देवचार ,देवघर , माजघर,
मुकामार , कडूझार , उस्तवार ,आमदार , खासदार
--------------------------------------------------------------------------------------
सध्या चालू - ' र ' या अक्षराने शेवट होणारे ५ अक्षरी शब्द
माधव, मी तेच म्हणतोय. तीनच
माधव, मी तेच म्हणतोय. तीनच तत्सम शब्द आठवले. मूळ संस्क्रुतच हवे होते या यादीत.
सावकार , कर्जदार , साक्षीदार
सावकार , कर्जदार , साक्षीदार , अविष्कार , मजेदार
कहर, जहर, प्रहर, बहर, लहर,
कहर, जहर, प्रहर, बहर, लहर, शहर
करकर, लवकर, परकर, टूरटूर,
करकर, लवकर, परकर, टूरटूर, भुरभूर, सुरासुर, कुरकुर
धारदार , जोरदार , चित्रकार ,
धारदार , जोरदार , चित्रकार , वक्राकार , किल्लेदार
मला सगळे दार वाले शब्द आठवतायत त्यावरून बहुतेक मला आता मार मिळेल
तलवार, अलवार, यलगार, सणवार,
तलवार, अलवार, यलगार, सणवार, शिणगार
अलवार , हळुवार , रविवार ,
अलवार , हळुवार , रविवार , क्रमवार , कलाकार
सलवार , चराचर , अनादर ,भरभर ,
सलवार , चराचर , अनादर ,भरभर , मरमर
ओके असं आहे होय
ओके असं आहे होय
भरतार, सणवार, जरतार
हे चालेल का?
कथाकार , कळीदार , दळदार ,
कथाकार , कळीदार , दळदार , साळींदर , ललकार
तालेवार, जाळीदार ,काळीशार,
तालेवार, जाळीदार ,काळीशार, गारेगार, पल्लेदार
सरकार, चित्रकार, दमदार,
सरकार, चित्रकार, दमदार, सुत्रधार
चवदार, अलवार, हळूवार, पाणीदार
चवदार, अलवार, पाणीदार, कसदार, कास्तकार
धारदार, मारामार
धारदार, मारामार
भालदार, चोपदार
भालदार, चोपदार, चर्मकार
अलंकार , दिपत्कार , जनावर ,
अलंकार , दिपत्कार , जनावर , कलेवर , वारंवार
शंकेखोर , हेकेखोर , दावेदार ,
शंकेखोर , हेकेखोर , दावेदार , दारोदार ,गीतकार
चंद्रकोर, चतकोर , वीतभर ,
चंद्रकोर, चतकोर , वीतभर , मणभर , पानभर
टीकाकार , धुंवाधार , धुरंधर ,
टीकाकार , धुंवाधार , धुरंधर , गिरीधर , नवथर
स्त्रीकेसर , पुंकेसर , गळेसर
स्त्रीकेसर , पुंकेसर , गळेसर , चंद्रहार ,अवतार
अवसर , खेळकर , शिरजोर , थरथर
अवसर , खेळकर , शिरजोर , थरथर , उपकार
मतदार, टोकदार, साळींदर,
मतदार, टोकदार, साळींदर, धारदार, वीणकर, तारस्वर, सप्तसुर , परकर, नटवर, बैजवार
दरबार ,भरपूर , पुरेपूर ,
दरबार ,भरपूर , पुरेपूर , चक्काचूर , शूरवीर
टणत्कार , चमत्कार , भुभुत्कार
टणत्कार , चमत्कार , भुभुत्कार , अनुस्वार , घोडेस्वार
भुरभुर, हुरहुर, कुरकुर,
भुरभुर, हुरहुर, किरकिर, दूरदूर
गुणाकार, भागाकार,अणुभार ,
गुणाकार, भागाकार,अणुभार , गुंजभर ,पोटभर

सल्लागार , अधिकार , कामगार ,
सल्लागार , अधिकार , कामगार , रोजगार, जादूगार
नऊवार, सहावार, आरपार, पत्रकार
नऊवार, सहावार, आरपार, पत्रकार , पिळदार
समांतर , अधांतर ,दिगंतर
समांतर , अधांतर ,दिगंतर ,वेषांतर , गंडांतर
पुढाकार , समाचार ,देवचार (कि
पुढाकार , समाचार ,देवचार (कि देवाचार ),देवघर , माजघर
Pages