पुलवामा हल्ला.

Submitted by Filmy on 15 February, 2019 - 04:09

ह्या भ्याड हल्ल्यात ४० हून अधिक जवान मृत्युमखी पडले आहेत आणि कित्येक जखमी झाले आहेत.
ड्युटी जॉईन करायला निघालेल्या जवानांच्या वाहनांवर हल्ला झाला आहे. नेहमीपेक्षा अडीचपट अधिक जवानांचा ताफा होता. ३५० किलोची स्फोटके घेतलेला ट्रक वाहनांना जाऊन धडकतो आणि त्याचवेळी गोळीबारही होतो म्हणजे हा नक्कीच पूर्वनियोजित कट आहे आणि आपले इंटेल काय करीत आहे?

जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पण आपल्याकडे या अपयशाची जबाबदारी कोण स्विकारणार आहे? सरकार? ५६ इंची छातीचा लोहपुरुष? संरक्षण मंत्री? गृहमंत्री? डोवाल? लष्कर? इंटेलिजन्स एजन्सीज?

उरी नंतर गाजावाजा करून सर्जीकल स्ट्राईक केले. त्यावर राजकारण केले गेले. नुकताच चित्रपट काढून जाहिरातीही केल्या आणि आता पुन्हा तीच आवृत्ती?

हे कधी थांबणार आहे का? सरकारला पर्यायाने आपल्यालाही काय करावे लागणार आहे याची थोडीतरी कल्पना आहे का? मुळात प्रश्न काय आहे याची जाणीव तरी आहे का? जाणीव नसणाऱ्यांनाच आपण सत्तेच्या चाव्या देत आहोत का?

निषेध, राग, उद्विग्नता, उदासीनता, RIP इत्यादींच्या स्मायली आणि बाष्कळ ओळी टाकण्यापेक्षा ठोस काही होणार आहे का? कधी?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बरं बरं
तुम्ही स्त्री तर स्त्री. फक्त फोटो गचाळ आहेत हे प्रतिसाद फोल आहे हे दाखवून दिल्यानंतर लक्षात आलं. चालायचं. काही स्त्रियांची उशिरा ट्यूब लागतही असेल.

किरण भाऊ, तुम्ही चूकीचे बोलला आहात असे मी म्हणलेले नाहीये, तर हे जे फोटो टाकलेत ते चूकीचे आहेत. संघ वा भाजपाने अतीरेक केलाच आहे, यात वाद नाही. पण तुम्ही हे बाकी लोक जसे लिंक व माहिती देऊन नि:संशय पणे सिद्ध करतात तसे करा की, कोण अडवतय तुम्हाला? पण निदान या थराला तरी जाता कशाला?

माझी अक्कल काढलीत त्याबद्दल पण धन्यवाद. मला आजकाल कोणाचा राग येत नाही कारण निरर्थक सिरीयली व राजकारण पाहुन मन मुर्दाड झालेय.

....

"पुलवामा दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृत अतिरेक्यांना केला नसून तो रा.स्व.संघाने घडवून आणलेला घातपात होता" असा दावा स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या, महाराष्ट्रातील एका पडेल नेत्यांने केला आहे.
--
हे पुरोगामी, बुद्धीजीवी, विचारवंत व निधर्मी हि लोक, ह्या देशाला एक प्रकारचा लागलेला शाप आहेत.

कुणी?

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/congress-leader-digvi...

अजूनही हा महामुर्ख माणुस पाकीस्तानचीच बाजू घेतोय. मला काय कोणालाही वाटले नसेल की एकेकाळी क्रिकेट विश्व हादरवुन सोडणारा हा माणुस, इतक्या खालच्या थराला जाईल. कुठेतरी एक डॉयलॉग ऐकला होता की अहंकारी व्यक्तीला त्याचा अहंकारच मारतो ( बहुतेक सिंघम ) तसे सिद्धुचे झालेय. बोलण्यामुळे ( क्रिकेट कमेंट्री ) हा पुढे आला, आता याने बोलण्यामुळेच मार खाल्ला.

Tathagata Roy
‏ @tathagata2

An appeal from a retired colonel of the Indian Army: Don’t visit Kashmir,don’t go to Amarnath for the next 2 years. Don’t buy articles from Kashmir emporia or Kashmiri tradesman who come every winter. Boycott everything Kashmiri.
I am inclined to agree

हे महोदय राज्यपाल आहेत.

मला वाटले काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, तसे सर्व काश्मिरी भारतीय आहेत,
वरती केलेल्या आवाहनाने जर तिकडील भारतीय विणकर, कलाकार रस्त्यावर आले तर अनागोंदी वाढेल की कमी होईल?

परवा एक महाभाग " सफरचंदे घेऊ नका" म्हणून पोस्ट फिरवत होता, भारतात सगळीकडे केवळ काश्मीर मधून सफरचंद येत नाहीत, हिमाचल, उत्तरांचल वगैरे भागातूनही येतात, सरसकट बहिष्कार टाकून, बेरोजगारी ची समस्या अजून 2 राज्यात पोहोचावा.

हल्ला rss नी केला आशि स्टेटमेंट देणारे बरेच प्रश्न निर्माण करतात .
निवडणुकीतील फायद्यासाठी च आस आरएसएस किंवा bjp करेल आसा ह्याचा तर्क आहे .ह्याचा पूर्ण अर्थ होतो भारतावर हल्ला झाला तर bjp च सरकार आसेल तरच प्रतिकार करेल आसा बहू संख्य जनतेला वाटतं आणि ते bjp ल वोट करतील म्हणजे bjp समर्धक नसणारे पाकिस्तान वर होणाऱ्या कारवाई नी दुखी होतात ?

https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/gujarat-turn-national...

Gujarat BJP leader and party spokesperson Bharat Pandya on Monday exhorted party workers to turn the “nationalistic wave in the country” in the wake of Pulwama attack that left 40 CRPF men dead into “votes”.

जवानांच्या चितांवर मतांची पोळी शेका. वरपासून खालपर्यंत तेच चाललंय.

Nationalistic wave bjp च्याच पाठी का जाईल विरोधी pakshankade का नाही जाणार हाच प्रश्न आहे माझा

BJP hi हिंदुवादी पार्टी आहे आणि काँग्रेस ,sp, आणि बाकी पक्ष हे धर्म निरपेक्ष विचार धारा असलेलं पक्ष आहेत (आस bjp स्वतः समजते आणि बाकी पक्ष स्वतः समजतात )
मतदार प्रत्येकानी वाटून घेतले हिंदू bjp चा voter Muslim आणि धर्मनिरपेक्ष हिंदू हे बाकी पक्षांचे मतदार .काही मुस्लिम सुधा bjp ला वोट करतात
जेव्हा पाकिस्तान च विषय येतो तेव्हा BJP आक्रमक राजकारण करते कारण तिला माहित आहे की तिचा मतदार ह्याच विचाराचा आहे की दुश्मन rashtrashi आक्रमक धोरणच हवे .
पण बाकीचे पक्ष बचावात्मक pavitra घेतात त्यांना आस का वाटत की त्यांचा मतदार नाराज होईल
आणि त्या मुळे आपण आपल्याच मतदाराचा अपमान करतोय .
ह्याची जाणीव त्यांना आहे का

{पण बाकीचे पक्ष बचावात्मक pavitra घेतात त्यांना आस का वाटत की त्यांचा मतदार नाराज होईल}
हे तुमचं तुम्हीच ठरवून टाकलंत. हाही प्रचाराचाच भाग.

आक्रमक पवित्रा म्हणजे राज्याभिषेक समारंभाला आमंत्रण देण़ं, साडी आणि शालीची देवघेव करणं, वाढदिवसाला अनाहूत जाणं, आपल्यख एअर बेसवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी आयसिसच्या अधिकाऱ्याला येऊ देणं, विरोधकांचे पाकिस्न्यातानशी संबंध असल्याचे खोटे आरोप उठसूट करण़, सैन्याच्या कामगिरीचं श्रेय स्वतः घेणं, त्यावरच्या चित्रपटाचा प्रचारासाठी वापर करणं, पण हल्ल्यात झालेल्या नुकसानाची जबाबदारी नाकारण़ं.

आक्रमक कारवाईचा पाकिस्तानवर नेमका काय परिणाम झालाय?
पाकिस्तानला एकटं पाडलंय म्हणताय तर सौदीचा राजपुत्र काय म्हणतोय?

Nationalistic wave bjp च्याच पाठी का जाईल विरोधी pakshankade का नाही जाणार हाच प्रश्न आहे माझा
Submitted by Rajesh188 on 19 February, 2019 - 19:10
<<

त्याचे कारण,

भारतीय जनता पार्टीकडे आज श्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा देशाला प्रगतीपथावर नेणारा कणखर नेता आहे. तर विरोधी गटात जे संधीसाधू ठग, आज सत्तेच्या लालसेपोटी जमा झालेत ते किती चोर व बेईमान आहेत हे सर्वसामन्य जनतेला माहित आहे म्हणूनच २०१९ मधे राष्ट्रवादी लाट भाजपाच्याच बाजूने असेल.

निवडणुकीआधी, अगदी २००८ पासून मोदी पाकिस्तानी आगळिकि़सदर्भात केंद्र सरकारवर तोंडसुख घेत होते.
२००८ चा मुंबै हल्ला सुरू कसतानाच भाजपने पान पानभर जाहिराती दिल्या होत्या.
निवडून येताच, आता मोदढ आहेत, मनमोहन नाहीत, असं दरडावून सांगितलेलं.(वर व्हिडियो आलेले आहेत)
मग गेल्या चार वर्षांत सीमेवर गोळीबाराचे प्रमाण सर्वाधिक का आहे?
सीमेवरची गावं हटवून तिथल्या लोकांना नुकसानभरपाई द्यायची वेळ का आली?

भारत पाकिस्तान आता पर्यंत चार युद्ध झाली .
Jawaharji नेहरू ,लालबहादूर शास्त्री ,इंदिराजी ,आणि अटलजी हे पंतप्रधान होते त्या त्या वेळी .आणि हे सर्वच अत्यंत प्रभावशाली नेते होते जनते मध्ये ह्यांची निर्विवाद चांगली प्रतिमा होती .
कणखर नेतृत्व शिवाय शिवाय कठोर निर्णय घेता येतं नाहीत हा जरी सिद्धांत वापरला तरी आसा नेता आता कोणत्या पक्षाकडे आहे. जो समर्ध पने असे प्रश्न सोडवू शकेल

काश्मीरमधला गेल्या तीस वर्षांतला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला कोणत्या समर्थ नेत्याच्या कारकीर्दीत झाला?

तो स्वतःच घडवला आहे असे विरोधी पक्ष म्हणतायत .
पाकिस्तानची हिम्मत च नव्हती हल्ला घडवायची aasach स्टेटमेंट दिलंय ना काही लोकांनी

मंडळी,
हे राजेश बेसिक प्रश्न (कदाचित भाबडेपणाचा आव आणून) विचारत आहात,
परत परत तीच बेसिक उत्तरे देण्यात आपला वेळ वाया घालवू नका,

नाही आस नाही मला आस जाणून घ्यायचे होते आता पर्यंत बऱ्याच वेळा अतिरेकी हल्ले झाले पण सत्तारूढ पक्षांनी स्वतःच घडवले आस कोण्ही बोललं नाही .मग आता जे सरकार भारतीय संविधानानुसार स्थापन झाले आहे .
त्या सरकार वर असे आरोप करण्या मागे नक्की राजकारण काय आहे .

@ Rajesh188
तुम्ही तुमचे प्रतिसाद आम्हा मर्त्य मानवांना समजतील अश्या भाषेत लिहाल का प्लिज ?
--
तुमचे प्रतिसाद आधी वाचून, मग समजून, त्याला प्रतिसाद देईपर्यंत पानावर दहा नविन प्रतिसाद आले असतात मग तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायचा मुडच राहत नाही.

Fact Check: Viral claim that Mehbooba sent Army jawans to Tihar is false
BJP leader Subramanian Swami also claimed that the "army jawans were prosecuted and are still in jail".
घटना झाली , केस झाली , गोळी घालणार्याला तिहारला नेलेदेखील , रेशीमबागी मंद किडे खोट्या बातम्या लिहितात की जावेद अख्तरच्या सिनेमाची स्टोरी !!! तीन तासात स्टोरी खल्लास!!

https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-viral-claim-that-m...

या सैनिकांना हेलिकॉप्टर का दिले नाही ?
साध्या निमलष्करी जवानांना विमान अन हेलिकॉप्टर द्यायला ते का मंत्री आहेत ?
निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत , कॉन्ट्रॅक्टवाल्यांचे पगार 2012 ला काँग्रेस काळात वाढले होते , नन्तर काही नाही. )
आजवर हल्ल्यात जितके मेले , त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्यात म्हणे.

https://youtu.be/IuhtlAq3yNY

<< या सैनिकांना हेलिकॉप्टर का दिले नाही ?
साध्या निमलष्करी जवानांना विमान अन हेलिकॉप्टर द्यायला ते का मंत्री आहेत ? >>

-------- संकटाच्या वेळीच सैनिकांची आठवण प्रकर्षाने येते. इतर वेळी नाही. इतर वेळी कॅमेर्‍याच्या आणि नेत्याच्या मधे अनावधानाने SPG चे जवान आले तरी ते नेत्यांना आवडत नाही.
आपल्या आणि कॅमेर्‍याच्या मधे येणार्‍या मानवी अडथळ्यामुळे नेता अस्वस्थ होतो, नेत्याला आवडत नाही आणि मग तिथेच कॅमेर्‍या समोरच त्यांना ' यहा खडे रहकर क्या करोगे' अशी समज दिली जाते. हे असे प्रकार अजुन योग्य प्रकारे हाताळता आले असते.
https://www.youtube.com/watch?v=SGFIWwoPe4M

Pages