माहिती हवी आहे - कोकण

Submitted by प्राचीन on 8 February, 2019 - 03:04

नागाव किंवा आवास येथे एक किंवा दोन दिवस कुटुंबासाठी राहण्याची व्यवस्था आहे का..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागावमधे रहायची सोय आहे.मी राहून आले आहे.फक्त नाव आठवत नाही.पेपरमधे अ‍ॅड पाहून गेलो होतो.
माबोवर एक धागा आहे. त्यात अलिबागमधे रहाण्याच्या जागाही नोंद केल्या आहेत.