दारू प्यायला सुरूवात कशी करावी ? मार्गदर्शन / क्लासेस ची माहिती हवी आहे.

Submitted by पाटलीण बोवा on 21 January, 2019 - 20:30

अनेक जण दारू पितात. ज्यांना नव्याने दारू प्यायला सुरूवात करायची आहे त्यांनी सुरूवात कुठून आणि कशी करावी ?
काय काळजी घ्यावी ? पिण्याचे किती प्रकार असतात ?
दारू पिण्याचे काही नियम असतात का ?
बायकांनी दारू पिण्याला सुरूवात कशी करावी ?
पुरूषांनी दारू प्यायला कशी सुरूवात करावी ?

कृपया योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे ही नर्म विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संधी विग्रह सपशेल चूक.

हरि / हरी + इच्छा = हरेच्छा होणार नाही कारण ई / इ + इ = ए नव्हे तर दीर्घ ई म्हणून हरि + इच्छा = हरीच्छा होईल.

उदा. हरि / हरी + इश = हरीश

गिरी + इश = गिरीश

मही + इश = महीश

पण

महा + इश = महेश असे होते

हर + इच्छा = हरेच्छा होते कारण अ / आ + इ = ए

अरेच्चा!

तिथे मी तोफांड घातलं होतं तोच की काय!?>>>> कुठल्या (कुठल्या) धाग्याबद्दल बोलताय तुम्ही? Light 1
बरं धागा बंद झाल्याचं हे (तोफांड) कारण आहे का? Happy

<<दारु पिणे कधीही वाईटच. असले धागे काढण सुचत तरी कसं तुम्हाला.>>

दारू पिणे वाईट हे कुणी ठरवले? दारू चे कितीतरी चांगले परिणाम आहेत. हे मी जोकिंगली म्हणत नाही. सिरियसली म्हणतोय.

Pages