दारू प्यायला सुरूवात कशी करावी ? मार्गदर्शन / क्लासेस ची माहिती हवी आहे.

Submitted by पाटलीण बोवा on 21 January, 2019 - 20:30

अनेक जण दारू पितात. ज्यांना नव्याने दारू प्यायला सुरूवात करायची आहे त्यांनी सुरूवात कुठून आणि कशी करावी ?
काय काळजी घ्यावी ? पिण्याचे किती प्रकार असतात ?
दारू पिण्याचे काही नियम असतात का ?
बायकांनी दारू पिण्याला सुरूवात कशी करावी ?
पुरूषांनी दारू प्यायला कशी सुरूवात करावी ?

कृपया योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे ही नर्म विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संधी विग्रह सपशेल चूक.

हरि / हरी + इच्छा = हरेच्छा होणार नाही कारण ई / इ + इ = ए नव्हे तर दीर्घ ई म्हणून हरि + इच्छा = हरीच्छा होईल.

उदा. हरि / हरी + इश = हरीश

गिरी + इश = गिरीश

मही + इश = महीश

पण

महा + इश = महेश असे होते

हर + इच्छा = हरेच्छा होते कारण अ / आ + इ = ए

अरेच्चा!

तिथे मी तोफांड घातलं होतं तोच की काय!?>>>> कुठल्या (कुठल्या) धाग्याबद्दल बोलताय तुम्ही? Light 1
बरं धागा बंद झाल्याचं हे (तोफांड) कारण आहे का? Happy

<<दारु पिणे कधीही वाईटच. असले धागे काढण सुचत तरी कसं तुम्हाला.>>

दारू पिणे वाईट हे कुणी ठरवले? दारू चे कितीतरी चांगले परिणाम आहेत. हे मी जोकिंगली म्हणत नाही. सिरियसली म्हणतोय.

मायबोली हा एक ज्ञानसागर आहे. इथे अनेक ज्ञानतपस्वी आपल्या शंकांचे निरसन करण्यास तत्पर असतात. दारू हा शब्द शोध मधे टाकल्यावर हजारो पाने आली. Happy
पोस्ट एकच सुचली आहे. पर्यायच पर्याय आहेत.

Pages