Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22
फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!
कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>ईद्दरकल्य
>>ईद्दरकल्याणि
:d
माहीत आहे, काय इदर्कल्याणी कार्ट आहे
ओहोहो....असं
ओहोहो....असं आहे होय!
माझ्या कधी ऐकण्यात आले नाही....थोडक्यात मी कोणताही गंभीर कहर केला नाही!
(आत्तापर्यंत बर का!)
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
>>ईद्दरकल्य
>>ईद्दरकल्याणि
इरसाल या अर्थाने पण वापरतात
हंडगा हा शब्द ऐकला आहे का कोणी?
बायल्या
बायल्या
कवड्या, माझ
कवड्या,
माझा एक बालमित्र आहे तो सगळ्यांना 'हांडगं आलं, 'हांडगं आलं' असंच म्हणतो...
हांडगं म्हणजे ज्याच्यात दम नाही असा...
"आवो... भात
"आवो... भात घालू काय?", कारभारिण.
"घाल, नखाड.", कारभारी. (घाल नखाएव्हढा).
"शाहूमिल गिरणीला गेल्तोsss" (लेडीज बायका सारखं)
"ह्ये बेणं लई शाणं", एखाद्या आगाऊ कार्ट्याला उद्देशून.
"भाकरीला कोरड्यास?"
"पार भुस्काट पडलं" प्रचंड कामाने दमून गेलेला एक.
"तुमी ना? 'लग्नं नको करू तर कोणच्या घोड्यावर चढू' हाय बगा!"
"हांडगं
"हांडगं आलं"
अर्थ अगदी योग्य.
ईदरकल्याणी ... इरसाल, हरहुन्नरी अश्या अर्थांसाठी अस्सल कोल्हापुरी शब्द.
शिवमा, माझा
शिवमा,
माझा मित्रं जोशी असून भाषा असली अस्सल आहे त्याची काही विचारू नकोस.
दक्षे, "हां
दक्षे,
"हांडगं आलं" ला काही वेळा "हांडगुळं आलं" असही बोललं जातं. :d
तुला नवल वाटेल, पण ज्या काही कोल्हापुरी शब्दांचा या बीबी वर उल्लेख केला गेलाय (गेला आहे :)) त्यांचा प्रयोग माझ्या बोलण्यात पुर्वी असायचा. पण आता, अस्सल कोल्हापुरी बोलणारी व्यक्ती समोर आली की थोडं हसू येतं.
दाद, लई
दाद, लई भारी
>>प्रयोग माझ्या बोलण्यात पुर्वी असायचा. पण आता, अस्सल कोल्हापुरी बोलणारी व्यक्ती समोर आली की थोडं हसू येतं.

मी जास्त कधी यातले शब्द वापरत नाही, आधीही वापरत न्हवतो पण माहीत आहेत सगळे शब्द्..त्यामुळेच माझी भाषा ऐकली की कोणाला पटत नाही मी अस्सल कोल्हापुरी आहे ते..ते पण पेठेत रहाणारा [शिवाजी नाही :)]
काय राव
काय राव मनकवडा!! अगदी माझ्यासारखाच आहेस वाटतय्..पण आपण बुवा शिवाजीपेठेत रहातो..;-)
>>..ते पण पेठेत रहाणारा[शिवाजी नाही :)]
शिवाजीपेठ नाहीतर मग कुठे मंगळवारपेठ का ?
>>मी जास्त कधी यातले शब्द वापरत नाही, आधीही वापरत न्हवतो पण माहीत आहेत सगळे शब्द्..त्यामुळेच माझी भाषा ऐकली की कोणाला पटत नाही मी अस्सल कोल्हापुरी आहे ते..
---मी पण !!!
>>..ते पण पेठेत रहाणारा
---मी पण !!! [शिवाजी पेठ....रंकाळ्याच्या अगदी जवळ]
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
>>शिवाजीपेठ
>>शिवाजीपेठ नाहीतर मग कुठे मंगळवारपेठ का ?
नाही रे शनिवार पेठ
तिकडे गेलास की रेडीओ वर हल्ली "ओके रॉबर्ट" लागते ते ऐक, लय झ्याक आहे... नवीन शब्द कळतील
कुठ्ल्या
कुठ्ल्या रेडिओवर लागते?..आजकाल लय रेडिओ झालेत बाबा..
टोमॅटो..मिरची..सरकारी..:-)
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
"ओके
"ओके रॉबर्ट" >>>>
होय मन्या..झक्कास असते एकदम...
आताच्या कोल्हापुर वारी मधे....मन्या तू सांगितलेला 'खिरीत खराटा' शब्द ऐकला... आणि जाम हसलो..
>>?..आजकाल लय
>>?..आजकाल लय रेडिओ झालेत बाबा..

कोल्हापुर आकाशवाणी रे... आता बहुतेक दर गुरुवारी सकाळी ८-८:३० ला असते, आधी सोमवारी सकाळी असयाचे
>>'खिरीत खराटा'

बर...हे
बर...हे खिरीत खराटा 'प्रकरण' काय आहे लोकांनो....??
आयला..मला इकडे काहीच माहीत नाही..
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
फज्जा,
फज्जा, फज्ज्याला पाय लावणे
ताक-तुंबा
लाज-मोडया - हांडगं, हांडगा वैगेरे सारखा, हा पण एक शब्द लेडिज्-बायका कायम वापरतात.
१. आरं जा २.
१. आरं जा
२. कानाखाली आर्केश्ट्रा वाजवीन (जाळ काढीन)
३. ते पार भंजाळलंय
४. बघतंयस काय.. डोळं काढून गोट्या खेळीन
५. कुनाला तंबी करायलंयस?
६. डोक्यावं पडलंयस काय? आमच्या वेळी 'काय गुडघ्यावं पडलंयस काय?' म्हणायचे.
इति. अामचे बंधुंकडुन...अलिकडची पिढी
>> कानाखाली
>> कानाखाली आर्केश्ट्रा वाजवीन (जाळ काढीन) >>
>>कानाखाली
>>कानाखाली आर्केश्ट्रा वाजवीन (जाळ काढीन)

>> लाज-मोड्या
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
बघतंयस
बघतंयस काय.. डोळं काढून गोट्या खेळीन
>>>> हा म्हन्जे लै भारी
ह्या
ह्या शन्वार-रैवारी कोल्हापूरला जातोय, बघु अाणखी काय गावतया काय...
ते गंजक
ते गंजक अालय बग, ए गंजक्या -
ऐदान्/आयदा
ऐदान्/आयदान - मोठी पार [खणायला वापरतात ती]
वेगवेगळ्या context मध्ये पण वापरतात हा शब्द,
जसे अवाढव्य पण निर्बुध्द मनुष्याचा उल्लेखः लय ऐदान हाय ते
>>ते गंजक
>>ते गंजक अालय बग, ए गंजक्या -

त्याचबरोबर, ए गंजाक्-कुंडी, भंगार हाय बगं ते लई
लय ऐदान
लय ऐदान हाय ते
अरे इकडे कोणी फिरकलेच नाही फार दिवसात!
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
>>गंजकं>>
>>गंजकं>>

>>गंजकं>>
>>गंजकं>>

मला तर
मला तर ''अडगं'' हा शब्द ऐकला की झोपेत सुध्दा हसू येतं....
ळै भारी
ळै भारी आहे
Pages