हसवणूक फसवणूक

Submitted by अननस on 19 December, 2018 - 10:43

पु.ल. देशपांडेंच्या आठवणी तसेच इतर मराठी विनोदी लेखकांचे वाचनीय लेखन, त्यांच्या आठवणी या लेखन धाग्यावर आवश्य लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा वा मस्त धागा.... मायबोलीवर पुलं साहित्य अगदी कोळून प्यायलेले, वाक्यागणिक पुलंच्या पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडच्या हुकमी ओळी आणि कोट्या फेकणारे लोक आहेत... ?
त्यांच्यासाठी पर्वणीच घेऊन आलात तुम्ही ह्या धाग्याच्या रुपाने.
शालींनीही पुलंच्या आठवणींवर लेख लिहिला होता ते सुद्धा नक्की लिहतील त्यांच्या आठवणींबद्दल.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
धन्यवाद.

Happy

अरे कुठे गेले ते पुलं साहित्य कोळून प्यायलेले मायबोलीकर?
गप्पांच्या पानांवर येणारा प्रतिभेचा बहर जरा म्हणून सार्वजनिक बाफांवर दाखवायचे कष्ट घ्यायला नको.. छ्या!
खूपच आळशी झाले आजकाल मायबोलीकर....