Submitted by अननस on 19 December, 2018 - 10:43
पु.ल. देशपांडेंच्या आठवणी तसेच इतर मराठी विनोदी लेखकांचे वाचनीय लेखन, त्यांच्या आठवणी या लेखन धाग्यावर आवश्य लिहा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ए शिवराम गोविंद, नाव सांग!
ए शिवराम गोविंद, नाव सांग!
वा वा मस्त धागा.... मायबोलीवर
वा वा मस्त धागा.... मायबोलीवर पुलं साहित्य अगदी कोळून प्यायलेले, वाक्यागणिक पुलंच्या पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडच्या हुकमी ओळी आणि कोट्या फेकणारे लोक आहेत... ?
त्यांच्यासाठी पर्वणीच घेऊन आलात तुम्ही ह्या धाग्याच्या रुपाने.
शालींनीही पुलंच्या आठवणींवर लेख लिहिला होता ते सुद्धा नक्की लिहतील त्यांच्या आठवणींबद्दल.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
धन्यवाद.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
मस्त! वाचत राहणार नक्की ईथे.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय. >>> +१
मस्त लिहिलंय. >>> +१
विषेशतः 'आ'वश्य चा वापर आतिषय अवडला.
पुलंचे नाव वाचून सर्वांना
पुलंचे नाव वाचून सर्वांना "खिल्ली" पुस्तकाची आठवण आली का?
शीर्षक वाचुन धागा उघडला तर
शीर्षक वाचुन धागा उघडला तर फसवणुक झाली.
प्रतिसाद वाचुन हसवणूक झाली
(No subject)
अरे कुठे गेले ते पुलं साहित्य
अरे कुठे गेले ते पुलं साहित्य कोळून प्यायलेले मायबोलीकर?
गप्पांच्या पानांवर येणारा प्रतिभेचा बहर जरा म्हणून सार्वजनिक बाफांवर दाखवायचे कष्ट घ्यायला नको.. छ्या!
खूपच आळशी झाले आजकाल मायबोलीकर....
आजही निराशा
आजही निराशा
शीर्षक वाचुन धागा उघडला तर
शीर्षक वाचुन धागा उघडला तर फसवणुक झाली.
प्रतिसाद वाचुन हसवणूक झाली Happy>>>>> +१.