सेमीफायनल म्हणून गाजलेल्या पाचही राज्यातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि भाजपला कुणी हारवुच शकणार नाही असे म्हणणाऱ्या नेत्यांच्या थोबाडीत जनतेने मतपेटीतून चपराक मारत त्यांचा सत्तेचा माज ऊतरवला.राहुल गांधींना पपु म्हणून हिनावणाऱ्या भाजप नेत्यांचे पप्पा बनुन त्यांनी भाजपला पराभवाची चव चाखायला भाग पाडले.. भाजपच्या यशाला जसे मोदी कारणीभूत ठरले तसेच या ,पराभवालाही तेच कारणीभूत आहेत।त्यांच्या कारभाराला कंटाळून अनेक मित्रपक्ष भाजपला सोडून बाहेर पडले? नोटबंदीचे अपयशं शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव शेतकऱ्याच्या आत्महत्या न झालेला विकास बेरोजगारीत झालेली वाढ पुरी नकेलेली आश्वासने आणि धर्माचे केलेले राजकारण प्रत्येक नेत्यांच्या वाचाळपणा आणिसोनीयांजीवर केलेली जहरी टीका.अशी अनेक कारणे पराभवाला कारणीभूत ठरली.पण हार कुणाची जीत कुणाचि पण फायदा मात्र शिवसेनेला.अशी गंमत झाली. इतके दिवस सेनेला दुर्लक्षित करणाऱ्या भाजपला आता सेनेची गरज भासु लागली आहे आणि आता पत्ते सेनेच्या हातात आहेत .भाजपला युतीची गरज आहे अण्यथा भाजपचा पंराभव अटळ आहे आणि याचाच फायदा घेत शिवसेना भाजपाची अडवणूक करून जास्तिच्या जागा पदरात पाडून घेत मोठ्या भावाचि भुमिका बजावत महाराष्ट्र काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहे.
पराभव का झाला.भाजपच्या पराभवाचा फायदा कुणाला।
Submitted by ashokkabade67@g... on 13 December, 2018 - 03:00
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हिंदुत्व टेस्ट करायला गिरीराज
हिंदुत्व टेस्ट करायला गिरीराज सिंह, साक्षी महाराज, साध्वी प्राची वगैरे वगैरे मंडळींना प्रचाराला नाही बोलावलं, म्हणून कदाचित पराभव झाला असेल. त्यांना बहुतेक लोकसभेत हरवण्याची जबाबदारी देतील.
या काही आयड्यांना दुसरा
या काही आयड्यांना दुसरा कामधंदा नाहीये का ?
जागो मोहन प्यारे, इनामदार, डांगे आणि उदय सबनीस किती ड्युआयडी काढाल ? बास की.
उदय
उदय

<< उदय >>
<< उदय >>
------- येथे अजुन एक उदय आहे/ होता... आता आहे का माहित नाही. बहुधा त्या तो संदर्भात असावे.
>>हिंदुत्व टेस्ट करायला
>>हिंदुत्व टेस्ट करायला गिरीराज सिंह, साक्षी महाराज, साध्वी प्राची वगैरे वगैरे मंडळींना प्रचाराला नाही बोलावलं, म्हणून कदाचित पराभव झाला असेल.<<
भाजपाचं कँपेन नॅरेटिव फक्त हिंदुत्वावर आधारित आहे/असेल असा समज करुन घेणं हे बालिश आहे, पण तो मुद्दा नाहि.
आजकालच्या निवडणुका पुर्विसारख्या लढवल्या जात नाहित. प्रत्येक विभागाचं (कांस्टिट्युअंसी) त्याच्या डेमोग्राफिनुसार सेगमेंटेशन करुन प्रचाराची दिशा, एक्झिक्युशन प्लॅन आखला जातो. स्टॅटिस्टिकल मॉडेल डेवलप करुन जिंकण्या/हरण्याच्या शक्यता वर्तवुन त्यानुसार गो/नो गो डिसिजन घेतला जातो, फंडिंग्/रिसोर्सेसचं अलोकेशन केलं जातं. हॅविंग सेड दॅट, पांच राज्यात पार पाडलेली निवड्णुक आणि हाती आलेला निकाल हे कँपेन मॅनेजर्सकरता एक ड्राय रनचा भाग आहे असं समजायला हरकत नाहि...
सॉलिड राज साहेब!!
सॉलिड राज साहेब!!
भाजपाचं कँपेन नॅरेटिव फक्त
भाजपाचं कँपेन नॅरेटिव फक्त हिंदुत्वावर आधारित आहे/असेल असा समज करुन घेणं
>>
मध्य प्रदेश हि गुजरातच्या अगोदरपासून हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. संघाचं वारूळ म्हणा की. काँग्रेस च्या सॉफ्ट हिंदुत्व ला भाजप ने आणखी आक्रमक होऊन साध्वी वगैरे मंडळींना आणून आणखी थोडं ध्रुवीकरण केलं पाहिजे होतं. पाकिस्तान, रामजादे हरामजादे वगैरे भंकस केली पाहिजे होती.
आता हेच बघा ना, भाजप चा पराभव काँग्रेस ने केला नसून शिव सेना आणि हिंदू महासभेने केला. सुसवाडा, नेपानगर, ग्वाल्हेर दक्षिण, दामोह आणि पथरिया मतदार संघात शिव सेना आणि हिंदू महासभेने घेतलेली मते हि काँग्रेस च्या विजयी आघाडी पेक्षा जास्त होती. माझ्या मते हि मते हिंदुत्व वादी संघटनांची होती आणि शिव सेना, महासभा आणि भारतीय शक्ती चेतना पार्टी नसत्या तर भाजप ला गेली असती.
असं झालं असतं तर काँग्रेस ला १०९ आणि भाजप ला ११४ जागा मिळाल्या असत्या. आनि भाजपचं सरकार आलं असतं.
जर तर च्या गोष्टी, परंतु लक्षणीय. मप्र सारख्या राज्यात थोडं ध्रुवीकरण अजून करण्याची गरज होती.
हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह नसते हो
हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह नसते हो तडका असतो. बाकी मसाल्याबरोबर द्यायचा असतो. कोणी कुठे कधी किती द्यायचा याचा एक गणित असते.
<भाजपाचं कँपेन नॅरेटिव फक्त
<भाजपाचं कँपेन नॅरेटिव फक्त हिंदुत्वावर आधारित आहे/असेल असा समज करुन घेणं हे बालिश आहे>
बरोबर. गांधी घराण्याने देशाचं कसं वाटोळं केलं आहे आणि अजूनही विरोधी पक्षात राहून कशा प्रकारे करत आहेत, हाही एक महत्त्वाचा भाग. नेहरूंनी केलेल्या चुका समजून घेता घेता साडेचार वर्षं कशी गेली कळलंच नाही. त्या निस्तरायला साडेचार दशकं तरी लागतील.
इंदिरेने केलेली नोटाबंदी न करण्याची चू़क निधड्या छातीने निस्तरली. बँकांच्या सरकारीकरणाची चूक निस्तरायची बाकी आहे.
जाऊ द्या हो... तिकडे
जाऊ द्या हो... तिकडे मुख्यमंत्री निवडले गेले सुद्धा, (भाजप सारखे नाही, प्रचंड बहुमत मिळून सुद्धा 7 दिवस मुखमंत्री निवडत होते, आणि निवडून निवडून निवडला कोण??? योगी)
कोणाला फायदा झाला ते कळेलच पुढच्या 4 महिन्यात
असाच रिझल्ट लागला तर सर्वात मोठा फायदा मायबोली ला होईल,
- ही उग्र हिंदुत्ववादी कीड जी प्रत्येक BB ला लागत असते, ती एकदाची नष्ट होईल.
- राजकीय ललित लिहिणारे लेखक परत कादंबऱ्या कथा लिहायला लागतील, लोकांना थोडे चांगले वाचायला मिळेल.
- इकडे लिहिताना, कोणी पिस्तुल्या याचा स्क्रीन शॉट घेऊन , मोर्फ करून त्याचा दुरुपयोग करेल का? अशी शंका मनात राहणार नाही.
- ही उग्र हिंदुत्ववादी कीड जी
- ही उग्र हिंदुत्ववादी कीड जी प्रत्येक BB ला लागत असते, ती एकदाची नष्ट होईल.
नवीन Submitted by सिम्बा on 15 December, 2018 - 16:28
<<
हिंदुत्ववादी जे करतील ते करतील, मात्र उकिरड्यावर लोळणारे प्राणी गावात ज्या दिवशी येणे बंद होतील त्या दिवशी मोयबोलीला पुर्वीचे दिवस परत येतील.
--
मागे 'श्री दिनेश' नामक एका प्रतिष्ठीत आयडीने म्हटले होते "मायबोलीने गावा बाहेर एक उकिरडा काढायला परवानगी दिली असतानाही, त्याचा उकिरड्यावरची घाण पुन्हा गाव घाण करायला गावात येते"
मात्र उकिरड्यावर लोळणारे
मात्र उकिरड्यावर लोळणारे प्राणी
>>
तुमचा उकिरडा खाजगी दिसतोय. सार्वजनिक वाचनासाठी नाहीये म्हणतोय!
वा!!! क्या बात सिम्बा, अचूक
वा!!! क्या बात सिम्बा, अचूक मर्मभेद,
स्वत:च स्वतः ची पाठ थोपटून घ्यावीशी वाटतेय.
सर्वांनी मे 2019 पर्यंत कळ काढावी, मायबोली पेस्ट फ्री होण्याची वेळ जवळ आली आहे.
आणि त्या पानाला उकिरडा
आणि त्या पानाला उकिरडा म्हणताय, तर माबोचे स्क्रीन शॉट काढून मोर्फ करून ट्विटर वर पसरावणाऱ्या सायको id ना काय म्हणाल?
जावेद, राजकारण भारतात या
जावेद, राजकारण भारतात या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावं लागेल.
जावेद, राजकारण भारतात या
जावेद, राजकारण भारतात या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावं लागेल.

नवीन Submitted by भरत. on 15 December, 2018 - 21:06
<<
स्वत:च्याच "ठेवणी"तल्या आयडींना उकिरड्याचा रस्ता दाखवायला लागतोय.
काय वेळ आलेय उकिरडा चालवणार्यांवर !
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत.
वा!!! क्या बात सिम्बा, अचूक
वा!!! क्या बात सिम्बा, अचूक मर्मभेद,
स्वत:च स्वतः ची पाठ थोपटून घ्यावीशी वाटतेय.
सर्वांनी मे 2019 पर्यंत कळ काढावी, मायबोली पेस्ट फ्री होण्याची वेळ जवळ आली आहे.
नवीन Submitted by सिम्बा on 15 December, 2018 - 20:50
अरे देवा! हा आयडी पण ऋन्मेषाचाच निघाला!!!
स्वत:च स्वतः ची पाठ थोपटून
स्वत:च स्वतः ची पाठ थोपटून घ्यावीशी वाटतेय.
हे वाक्य वाचले नाहीत का?
गावा बाहेर एक उकिरडा
गावा बाहेर एक उकिरडा
>>
तुम्ही दिसला नाही हो त्या धाग्यावर. कचरा फेकायला जातच असाल ना कुठं तरी?
बिच्चारे अनिरुद्ध. आता फक्त
बिच्चारे अनिरुद्ध. आता फक्त पाचच राज्यांत भाजपचा पराभव झालाय तर इतका तोल सुटलाय. पुढे काय आणि कसं होईल त्यांचं?
ते त्यांच्या लाडक्या नेत्याचा आदर्श ठेवून चालत असल्याने त्यांच्या भाषेबद्दल कधीच नवल वाटलं नाही.
भाषेचे?? त्यांच्या सारख्या
भाषेचे?? त्यांच्या सारख्या लोकांनी "ठो SS धुडूम" करून पिस्तूलाचे फोटो टाकणे वगैरे चे पण आश्चर्य वाटत नाही आता,
उत्तर सरळ आहे... जे निवडून
उत्तर सरळ आहे... जे निवडून आलेत त्या सगळ्यांचा फायदा आहे.... ज्याच्यासाठी निवडून दिलय त्या गोष्टी झाल्या तर त्यांना मते दिलेल्या मतदारांचा पण फायदा
ज्यांचे पेमेंट झालय त्या ट्रोल्सचा फायदा
पराभवाने सावध झाले तर हरलेल्यांचा पण फायदा
राजकारणावर धागे काढून हुकुमी प्रतिसाद मिळवणाऱ्यांचा फायदा
सगळी खदखद आणि खुमखुमी प्रतिसादातुन व्यक्त करता येणाऱ्यांचा फायदा
लैच लोकांचा फायदा आहे!
ते त्यांच्या लाडक्या नेत्याचा
ते त्यांच्या लाडक्या नेत्याचा आदर्श ठेवून चालत असल्याने त्यांच्या भाषेबद्दल कधीच नवल वाटलं नाही.
Submitted by भरत. on 16 December, 2018 - 07:55
<<
मागच्या काही पानांवर तुम्ही व तुमच्या ठेवणीतील आयडींनी,
इतर सदस्यांची ज्या भाषेत लायकी काढलेय ते पाहाता माझी भाषा फारच सौम्य आहे.
ठेवणीतले आयडीचा जप पाहून गंमत
ठेवणीतले आयडीचा जप पाहून गंमत वाटते. मोदी विरोधात जाणार्या या एवढ्या मोठ्या जगात मोजक्या तीनचारच व्यक्ती आहेत, त्याच तीनव्यक्ती अनेक आयडींनी लिहितात, हा ठाम विश्वास असाच कायम राहू दे.
त्या खर्या पुणेकरांनाही असंच वाटतंय. बरंय.
तुम्ही ' पंचापक्वांन ' विकत
तुम्ही ' पंचपक्वांन्न ' विकत घेऊन चव चाखल्यामुळे तुमची भाषा ' सौम्य ' झाली असावी.
>>त्या खर्या पुणेकरांनाही
>>त्या खर्या पुणेकरांनाही असंच वाटतंय
अहो मी फक्त एक शक्यता व्यक्त केली
दिवसरात्र, कामधंदे सांभाळून जिथे जमेल तशी टिका करत राहणे कसे जमते लोकांना?
कुठालाही विषय राजकारणावर नेण्याचे आणि मोदींवर घसरण्याचे इथल्या काही लोकांचे सातत्य वाखाणण्याजोगे आहे
म्हणजे एक सामान्य नागरिक न आवडलेल्या निर्णयावर टिका करतो आणि move on होतो पण इथे तेच उगाळत बसणाऱ्यांची, एकमेकांच्या सपोर्टला लगेच धावून येण्याची, एकेरीवर घसरुन असभ्य भाषा वापरणाऱ्यांची संख्या आणि त्यांचा वावर बघता मी एक शक्यता व्यक्त केली
कुठलाही विषय ड्युआयकडे
कुठलाही विषय ड्युआयकडे नेण्याचे काही लोकांचे सातत्य कौतुकास्पद आहे. मोदी सुद्धा असं प्रत्येक गोष्टीत नेहरूंना आणू शकत नसतील आणि भाजप पर्वक्ते प्रत्येक गोष्टीत पाकिस्तानला.
निरुत्तर झालं की हीच एक पळवाट असते.
बरं, मोदींच्या बाजूने लिहिणारे सगळे ओरिजिनल आयडी असतात. कारण हे जग मोदीसमर्थकांनी भरले आहे.
ते सगळे स्वतंत्रपणे लढतात. एकमेकांना मदत खरत नाहीत, की अनुमोदन देत नाहीत.
आणि ते पेड ट्रोल तर आजिबात नसतात.
चला माझा मुद्दा लगेच प्रूव्ह
चला माझा मुद्दा लगेच प्रूव्ह केलात तुम्ही
चालूद्या!
https://www.entrepreneur.com
https://www.entrepreneur.com/article/324025
Entrepreneur India Magazine
*The Man Who Predicted 2014 Indian Election, 2016 United States polls and recently held Punjab and Uttar Pradesh elections Reveals Who Will Take The Throne In 2019*
A top ten global social CIO, cyber security, Information Technology expert, data scientist, strategist, advisor, Gaurav Pradhan is a brand in himself. What makes this man interesting is that his political predictions are always on point.
He isn’t a psephologist or a numerologist but someone who predicts things based on data and mood of the people. Entrepreneur India caught up with data scientist Gaurav Pradhan at the World AI Show, Mumbai organised by Trescon to know his observation for the most talked about elections.
*Predicting Elections Through Mood Analytics*
“It is based on what people are talking across social media on all the platforms. Then there is intelligence information, and then geopolitics. So if Pakistan wants Hilary and Saudi wants Hilary that means the nation is moving towards Trump,” explains Pradhan.
“In 2014, the youth was the undercurrent. People were sick of scams, it was everywhere. That time the component was not the seasoned voters like me or my grandfather. It was the youth and they wanted to change the future. This was capitalized by Narendra Modi as a nationalist movement. The last election was not about the party but the leader. Similarly, the 2019 election will also be about the leader. The seasoned people are talking about party politics while the youth is focused on the leader,” he points out.
*US Election 2016: It was Never Trump Vs Hillary*
While for the majority the United States 2016 election was about Donald Trump vs Hillary Clinton, for Pradhan it was always about Mr Clinton vs Mrs Clinton! While this statement might sound aberrant his facts don’t.
“See, understand Trump is rich. Hillary is not that rich, she wants to make money for herself. Trump on the other hand wants to make money for the United States. Nationalism was picking up, everyone was sick of jobs being taken by people from around the globe. So the mood set was Nationalism,” says Pradhan.
*Decoding Punjab and Uttar Pradesh Election*
The result of Uttar Pradesh election shocked millions. “I strongly wrote that Punjab election should go to Congress. I am the one who pointed out that BJP will get 300+ seats in the UP election. No one else predicted it, not even Modi or Amit Shah. I drove my car 12,500 kilometers at my own expense. I picked up data points from the community, small villages and framed a chat that said it will be 300+. Everyone laughed and look what happened? In fact, in 2015, I also wrote a thread about Yogi Adityanath and said he would be the CM, there I am.”
*2019 Election – Who will Take the throne?*
Those who think BJP has lost its support and people are unhappy might want to hear this.
“People who are making those comments are either middle class or the small business class who were saving taxes and now they have lost it. Now here comes data science. I am picking data from rural India. How many families have benefited from the easy supply of cooking gas and electricity? How many have got access to toilets and how many kids are going to school now? When I study this I get a conservative figure of 40 crore or so. I divide it by two, it is twenty crore. You know in 2014, the elections were won by a small margin of 1.4 crore and here you have a larger swing. So my calculation says 2019 belongs to Modi.”
Pages