Western movies

Submitted by अजिंक्यराव पाटील on 24 October, 2018 - 00:01

सध्या netflix वर वेस्टर्न चित्रपट खूप आवडत आहेत. त्यातली cowboys शैली खूप आवडते आहे. duel, django, quick and the dead, ridiculous 6, magnificent 7 आणि इतर बघून झालेत. तुमचे आवडते western चित्रपट कोणते? शक्यतो ते कुठे सापडतील ते पण लिहा...

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ते शब्दखुणा मधे थांय थांय काये? गोळीबाराचा आवाज का Lol Lol

Brokeback Mountain ला वेस्टर्न सिनेमा म्हणता येईल का?
नसेल तर मी फक्त एकच वेस्टर्नपट पाहिला आहे. The Good, The Bad and The Ugly. टुको फार्फार आवडला मला Proud

===
अतुल ठाकूर वेस्टर्नपटांवर मालिका लिहिणार होते. पण एकच भाग लिहून थांबलेत https://www.maayboli.com/node/66015 Sad

If you want to shoot, shoot ...Don't talk. !! _____ Tuco in The good The bad and the ugly.