Western movies

Submitted by अजिंक्यराव पाटील on 24 October, 2018 - 00:01

सध्या netflix वर वेस्टर्न चित्रपट खूप आवडत आहेत. त्यातली cowboys शैली खूप आवडते आहे. duel, django, quick and the dead, ridiculous 6, magnificent 7 आणि इतर बघून झालेत. तुमचे आवडते western चित्रपट कोणते? शक्यतो ते कुठे सापडतील ते पण लिहा...

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ते शब्दखुणा मधे थांय थांय काये? गोळीबाराचा आवाज का Lol Lol

Brokeback Mountain ला वेस्टर्न सिनेमा म्हणता येईल का?
नसेल तर मी फक्त एकच वेस्टर्नपट पाहिला आहे. The Good, The Bad and The Ugly. टुको फार्फार आवडला मला Proud

===
अतुल ठाकूर वेस्टर्नपटांवर मालिका लिहिणार होते. पण एकच भाग लिहून थांबलेत https://www.maayboli.com/node/66015 Sad

If you want to shoot, shoot ...Don't talk. !! _____ Tuco in The good The bad and the ugly.

'वेस्टर्न 'ची तरूणपणापर्यंत जबरदस्त आवड. अगणित वेस्टर्न पाहिले. आतां ' सिने क्लासिक वेस्टर्न ' हा चॅनेल आमच्या केबलवर आहे. तो कधीतरी लावून पुन: प्रत्ययाचा आनंद घेतो. बरेच कसलेले अभिनेतेही ( कर्क डग्लस, युल बरेनर, जाॅन वेन, ग्रेगरी पेक, चारलटन हेसटन......) या चित्रपटांतून दिसतातच. एक वेगळीच दुनिया आहे ' वेस्टर्न'ची !!
गेल्याच आठवड्यात ' How the West was won ' दाखवला त्या चॅनेलवर. त्यात सर्व ' वेस्टर्न ' सिनेमांचं मूळ दडलेलं असावसं वाटलं.

*Dollars Trilogy* - ग्रेट! या त्रिसूत्रीने 'वेस्टर्न 'चं एक वेगळं दालनच उघडलं - कथानक, अभिनय ... !!

yellowstone आणि spinoffs १८८३, १९२३ पहिले.. डटेन्स चा संघर्ष काही थांबत नाही.. आवडली मला सिरीज.

The English नावाने एक सिरीज आहे, दुर्दैवाने भारतात बघता येत नाही (prime वर आहे, पण भारतात फ्ता येत नाही.. पहिला एपिसोड कसातरी VPN वापरून पहिला होता फोन वर.. मला TV वर पाहायचा आहे. काहीतरी फुकट उपाय सुचवा) मॅग्निफिसेंट ७ थिएटर ला बघितलेला, आता पुन्हा बघावासा वाटतोय तर तो पण सापडत नाही.

काऊबॉय मुव्हीज मध्ये मला मर्लिन मन्रोचा रिव्हर ऑफ नो रिटर्न - 'https://www.imdb.com/title/tt0047422/' खूप आवडला. सर्व गाणी तिने गायलेली आहेत. सुरेख गाणी आहेत. मी आत्तापर्यंत ४ दा पाहिलाय - फक्त गाण्यांकरता. स्टोरीही छान आहे.

https://www.youtube.com/watch?v=9QJklKdw0o8
वेइलरी ..... wailaree

https://www.youtube.com/watch?v=P_TmeOpM7XA

When Mr South Wind sighs in the pines,
old Mr Winter whimpers and whines.
Down in the meadow, under the snow,
April is teaching green things to grow.
When Mr West Wind howls in a glade,
old Mr Summer nods in the shade.
Down in the meadow, deep in the brook,
catfish are waiting for the hook.
Old Lady Blackbird flirts with the scarecrow,
scarecrow is waving at the moon.
Old Mr Moon makes hearts everywhere go bump, bump,
with the magic of June.
When Mr East Wind shouts over head,
then all the leaves turn yellow and red.
Down in the meadow corn stocks are high
pumpkins are ripe and ready for pie.
Old Lady Blackbird flirts with the scarecrow,
scarecrow's waving at the Moon.
Old Mr Moon makes hearts everywhere go bump-bump
with the magic of June.
When Mr North Wind rolls on the breeze,
old father Christmas trims over trees.
Down in the meadow snow shoftly gleams
earth goes to sleep and smiles in her dreams.

स्कोर्सेजीचा किलर्स ऑफ द फ्लॉवर मून येत आहे. लिओ, डीनिरो. खरया आणि खूप धक्कादायक घटनांवर आधारित त्याच नावाच्या पुस्तकाचे रूपांतर आहे.