मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - क्षितिज नवे - प्रेक्षणीय स्थळांची प्रकाशचित्रे.
आयुर्विन पूल, सांगली
आपल्यातल्या बर्याचजनांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. शहरं, देश बदलतील तस तश्या संस्कृती बदलतात. खाण्याचे पदार्थ, वेशभूषा, भाषा अश्या बऱ्याच वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन होते. अश्याच तुम्ही पाहिलेल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळाची प्रकाशचित्र सगळ्यांसाठीच उपलब्ध करुन देऊया.
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
(No subject)
'द बीन' - शिकागो
पेटो लेक, (परत एकदा) बॅन्फ
पेटो लेक, (परत एकदा) बॅन्फ नॅशनल पार्क
वॉव एका पेक्षा एक भारी फोटो
वॉव एका पेक्षा एक भारी फोटो आहेत.
चिचेन इत्झा पिरॅमिड कॅन्कुन
चिचेन इत्झा पिरॅमिड कॅन्कुन मेक्सिको. Chichen Itza - Mexico
मस्त फोटो
मस्त फोटो
सुर्योदय (धुक्यातली सकाळ) - चिखली, पिंपरी चिंचवड
कोकण ...... पावसजवळचे एक गाव!
कोकण ...... पावसजवळचे एक गाव!
(No subject)
ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा
नितांतसुंदर फोटो आलेत.
नितांतसुंदर फोटो आलेत.
शे पॅलेस, लेह जवळ
शे पॅलेस, लेह जवळ
बामणोली
बामणोली
Pena Palace, Sintra, Portugal
Pena Palace, Sintra, Portugal
हंपी : हेमकुट टेकडी सूर्यास्त
हंपी : हेमकुट टेकडी सूर्यास्त...
कुंभारगाव : भिगवण, उजनी
कुंभारगाव : भिगवण, उजनी बॅकवाॅटर सूर्यास्त...
जंजिरा
जंजिरा
काय सुंदर फोटो आहेत सगळे! हा
काय सुंदर फोटो आहेत सगळे! हा माझा झब्बू. Bibury - Cotswolds, UK.
नीस आणि मोनॅकोदरम्यान एका
नीस आणि मोनॅकोदरम्यान एका अनामिक ठिकाणी, फ्रान्स.
वेळणेश्वर
वेळणेश्वर
बारवी धरण, बदलापूर.
बारवी धरण, बदलापूर.
लिऑन (फ्रान्स) मधे रोमन
लिऑन (फ्रान्स) मधे रोमन थिएटर चे अवशेष.
आकाशातून उत्तर कॅनडा.
आकाशातून उत्तर कॅनडा.
आहाहा..
आहाहा..
Tanah Lot Bali
Tanah Lot Bali
बोटॅनिकल गार्डन, ऊटी
बोटॅनिकल गार्डन, ऊटी
नेकर नदी, हायडेलबर्ग, जर्मनी.
नेकर नदी, हायडेलबर्ग, जर्मनी.
स्वित्झर्लँड मधे कुठेतरी.
स्वित्झर्लँड मधे कुठेतरी.
द मिलेनिअम पार्क, शिकागो
द मिलेनिअम पार्क, शिकागो
शुगरलोफ माऊंटन, रिओ दि जनेरो,
शुगरलोफ माऊंटन, रिओ दि जनेरो, ब्रझिल
येथे तर एकापेक्षा एक भारी
येथे तर एकापेक्षा एक भारी फोटो आलेत. जगाची सफर घडवली सगळ्यांनी. वा वा!
रायगडावरून.
रायगडावरून.
Pages