Mens so called Ego Pampering

Submitted by समाधी on 1 September, 2018 - 14:27

माझा 1ला धागा
मी कदी काढेन असे वाटलेच नवते पण काडतेय
आता बरेच जण जे आधीपासून टपून बसले असतील माझ्या काई लिहिण्याची, त्यांची मज्जाच मज्जा तोंडसुख घेयाला

मला फक्तत एकच विचाराचे, की काही पुरूष मंडळी जी असे तर स्वताला खूप सभय असे दाखवितात, त्यांचा सो काल्ड इगो का दुखतो जर एखादी स्त्री त्यांच्यामनाविरुद्ध काही बोलली , का त्रास होतो जर एखाद् स्त्रीने स्वतासाठी विचार केल। । त्यांनी काहीही बोलावे पण तेजर ति बोललेली की इगो दुखलाच पायजे असे का। का तयांना त्येंचा इगो पमपेर करावे लागते सारखे।तसे तर कितीतरी जण स्त्री आयडी काढून त्यामागे लपताय हे फकत इकडेच नायतर फेबुवर पण बघितलाय
अजून लिवायचंय, पण ननंतर लिहीन म्हणते
बघू मायबोली वरच्या पुरुषांच्या काय मत आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नाय वाटत पुरुश स्त्रियांवर प्रेमकरतात,, बरेचदा हेतु वेगळाच असतो >>>> बरंच सनसनीखेज स्टेटमेंट आहे. आणि विनोदी पण Proud
जनरली प्रेमात फसून किंवा प्रेम नाकारलं गेलेल्या मराठी सिनेमतल्या पुरुषद्वेष्ट्या बायका अशी जळजळीत वाक्य बोलतात Wink

मला नाय वाटत पुरुश स्त्रियांवर प्रेमकरतात,, बरेचदा हेतु वेगळाच असतो >>>> बरंच सनसनीखेज स्टेटमेंट आहे. आणि विनोदी पण Proud >>>> काय्पण विनोदी , सनसनीखेज नाहिये त्यात, सत्य आहे, जुने आहे सगळ्यान्ना माहितीये

जनरली प्रेमात फसून किंवा प्रेम नाकारलं गेलेल्या मराठी सिनेमतल्या पुरुषद्वेष्ट्या बायका अशी जळजळीत वाक्य बोलतात Wink >>> ओह्ह अनुभव दिसतोय चांगलाच Wink

What you see in the world around you is reflection of who you are !!! >>>> partially correct !!!

ओह्ह अनुभव दिसतोय चांगलाच Wink. >>>> मराठी सिनेमा पाहायचा ना ? Wink हो अगदी जबरी Proud >>>> नाय ओ सिनेमाचा नाय स्वानुभव तुमचा

"जनरली प्रेमात फसून किंवा प्रेम नाकारलं गेलेल्या मराठी सिनेमतल्या पुरुषद्वेष्ट्या बायका अशी जळजळीत वाक्य बोलतात" - मीरा, अरे अरे.. Sad

जनरली प्रेमात फसून किंवा प्रेम नाकारलं गेलेल्या मराठी सिनेमतल्या पुरुषद्वेष्ट्या बायका अशी जळजळीत वाक्य बोलतात Wink

Submitted by मीरा.. on
+१११

:-))

धागा मालकिण गायबली Uhoh इकडचा पासवर्ड विसरल्याने आयडीला कंपल्सरी समाधि अवस्था प्राप्त झालेली दिसते Light 1 कटप्पाकाकानी ह्या आयडीच्या जुळया आयडीचा पर्दाफाश केलाय तिकडे कमेंट द्यायला हव्वीय म्हणजे रिप्लाय मिळतील.

पुरुष आणि पुरुषांचे सो कॉल्ड इगो, त्यांनीच कुरवाळत बसावे

पुरुष जात हरामी का म्हणतात ते इथले काही प्रतिसाद बघता कळते आणि पटते सुद्धा

याउपर या धाग्यावर मला काही लिहायचे नाही कारण पुरुषांची इतकी लायकीच नाही

सॉरी समाधि
इग्नोर करा ते
मलाही ह्या धाग्यावर अजिबात धूळवड नकोय त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम !___/||\___

Submitted by वीक्ष्य on 7 June, 2019 - 14:24

विष वरचा कमेंट् आठवला का, किल्लीच्या धाग्यावर एका स्त्रीचा अपमान केला तुम्ही, अविका म्हणतात तसे खरेच कल्पेश कुमार असाल तर तिथे ही तिचा अपमान केला??

काय मिळत असे वागून, कृती आणि विचार match होत नाही तुमचे

आणि जर तुम्ही अविका असाल तर मात्र खूप कठीण आहे

गेट वेल सून

__/|\__

आता मात्र हा खरच माझा शेवटचा प्रतिसाद, इथे काय कुठेही काहिही लिहा, माझ्याकडून __/|\__

शेवटी आपले महत्त्व आपणच जाणवे, उगा दगडावर डोके आपटून काही मिळत नाही

दगडाला का त्रास देता डोक्यासाठी न्यूरोलॉजिस्ट शोधा की त्या धाग्यावर Proud
कोणाचे काय तर कोणाचे काय !!
धूलवडीयोग्य हां धागा आहेच त्यामुळे वरचे उदाहरण इकडे गैरलागू आणि गेट वेल सुन

समाधी ताई कोतबो मधील धाग्यावर शक्तिवान असताना तुम्हाला खूप मनापासून चांगले सल्ले दिले होते, तिथे एका आयडीने तुम्हाला वाईट लिहीलं तर तुम्ही शक्तिवान ला दोष दिला होता व नेमका शक्तिवान अवतार समाप्त झाला.
कुणीही अडचणीत असताना मी दुष्टपणा करत नाही. रादर माझा स्वभाव नाही.
तुम्हाला एखाद्या पुरुषाचा आलेल्या अनुभवांवरून संपूर्ण पुरूष जातीला बदनाम करणारे सरसकटीकरण आवडले नाही. तेव्हा हा धागा उडवा. तुम्हाला मदत करण्यास माबोकरांना आनंद होईल.

मा. प्रशासक कृपया हा धागा बंद करावा. धागा लेखिकेने तात्कालिक कारणांमुळे कदाचित हा धागा काढला असेल.‌ पण आता मुद्दाम कुणी ना कुणी हा धागा वर आणत आहे.तेव्हा हा धागा बंद करावा.

Pages