बिंब प्रतिबिंब

Submitted by राफा on 19 August, 2018 - 13:20

Sea Evening Birds -9.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

आकशातला रंगांचा खेळ आणि वाळूतले प्रतिबिंब अप्रतीम आलंय.

पाण्यावरचा तो पांढरा रंग नको होता.... लेहरोंपे नाचे किरनोंकी परीयां .... किरणं केशरी तर पर्‍याही केशरीच हव्या - वैम Happy

__/\__

अप्रतिम +1111 !
कोणते अॅपस वापरले इ. माहिती देतां आली तर शिकाऊंचे धन्यवादही मिळतील !

सर्व प्रतिक्रियांबद्दल बाल तरुण चित्रकार मंडळ आभारी आहे Happy

Wacom graphics tablet आणि photoshop वापरुन संपूर्णपणे को-या 'कागदा'पासून चालू करुन काढलेले हे डिजिटल पेंटींग आहे.