माझ्या नवऱ्याची बायको....

Submitted by pritikulk0111 on 19 July, 2018 - 10:43

झी मराठी चा नवऱ्याची बायको ह्या मालिके बदल आपले काय विचार आहेत??? ह्या मालिकेचा शेवट कसा व्हावा असे आपल्या वाटते ?? कृपा आपले मत सांगावे ....

Group content visibility: 
Use group defaults

भिकार दर्जा मालिका. गुरू आणि शनयाने त्या धारककाच्या दोन कानाखाली मारावेत, नंतर प्रेक्षकांनी त्या लेखक गुरू आणि निनावी ला खाली पडून लाथा बुक्क्यांनी तुडवावे - हा असा शेवट मला आवडेल ☺️

गुरू आणि शनयाने त्या धारककाच्या दोन कानाखाली मारावेत, >>>>>> का?का? शन्या तुमच्या फारच आवडीची दिसते. आयुष्यात असे कोणी हवे आहे का? आम्ही गुरु आणी शन्याला बुकलायच्या तयारीत आहोत.