पाऊस

Submitted by अक्षय. on 16 July, 2018 - 01:41

रंगेबेरंगी छत्र्यांच्या आड आधार वाटतो
न भिजन्याचा तो फक्त एक बहाणा असतो
कुडकूडणारी थंडी अन गारठलेली जोडपी
थरथरणाऱ्या ओठांवर कुडकूडणारे शब्द
पाउस जरी थांबला तरी ओलावा तसाच राहणार
माझ्यापाशी ती तिच्यापाशी मी असल्यावर
कसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान... Happy
कुठले ऑफिस हवे का अक्षय इथे?? Wink>>> Lol

सिद्धी, अविका, विनिताताई, परीताई, जुई, आनंद आणि पंडितजी आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार >> कुठले ऑफिस हवे का अक्षय इथे?? >> नाही, पाऊसच हवंय. ऑफिस, कॉलेज पण चांगले ऑप्शन्स आहेत Happy