Submitted by अक्षय. on 16 July, 2018 - 01:41
रंगेबेरंगी छत्र्यांच्या आड आधार वाटतो
न भिजन्याचा तो फक्त एक बहाणा असतो
कुडकूडणारी थंडी अन गारठलेली जोडपी
थरथरणाऱ्या ओठांवर कुडकूडणारे शब्द
पाउस जरी थांबला तरी ओलावा तसाच राहणार
माझ्यापाशी ती तिच्यापाशी मी असल्यावर
कसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच रे अक्षयदादा
मस्तच रे अक्षयदादा
किती रोम्यान्तीक
किती रोम्यान्तीक
कसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार
कसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार >> कुठले ऑफिस हवे का अक्षय इथे??
छान...
छान...
कुठले ऑफिस हवे का अक्षय इथे?? Wink>>>
छान लिहिलंय अक्षयदा!!
छान लिहिलंय अक्षयदा!!
मस्त रे !
मस्त रे !
जबऱी !!! ईश्वर
जबऱी !!!
ईश्वर
सिद्धी, अविका, विनिताताई,
सिद्धी, अविका, विनिताताई, परीताई, जुई, आनंद आणि पंडितजी आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार >> कुठले ऑफिस हवे का अक्षय इथे?? >> नाही, पाऊसच हवंय. ऑफिस, कॉलेज पण चांगले ऑप्शन्स आहेत
छान!
छान!
मस्त
मस्त
छान आहे
छान आहे
धन्यवाद
धन्यवाद